लोककल्याण संस्थेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप…
उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दि.२० वार गुरुवार रोजी सास्तुर ता.लोहारा येथील निवासी दिव्यांग अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी फराळ,आकाश कंदीलसह इतर साहित्याचे वाटप…