Category: उस्मानाबाद

उमरगा महसूल विभागाचे महसूल चोरीवर जाणीवपूर्वक डोळेझाक.?

प्रत्यक्ष कारवाई करण्यास अज्ञात कारणास्तव टाळाटाळ.! दि 5 सप्टेंबर रोजी एन टी व्ही वृत्तवाहिनीने ”महसूल विभागात वाळू माफियांची दहशत” या शीर्षकाखाली तालुक्यातील वाळू माफियावर सविस्तर बातमी प्रकाशित केली होती,यामध्ये उमरगा…

जि प मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांचा ४५ वा वाढदिवस विद्यार्थ्यांनी केला साजरा..!

कोव्हीड काळात स्पीकर पॅटर्न राबावीणारे एकमेव शिक्षक म्हणून राज्यभरात ख्याती सचिन बिद्री:उमरगा गेल्या २५ वर्षापासून उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे,हुशार,अभ्यासु,जिज्ञासु,वैज्ञानीक दृष्टिकोण बाळगणारे,मितभाषी शिक्षक श्री प्रवीण स्वामी…

श्री तुळजाभवानीची आज दुपारी १२.०० वाजता होणार विधीवत घटस्थापना

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ दि.१७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तर उद्या सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी श्रीदेवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व दुपारी…

समाजसेविका प्रणिता मिटकर यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

उस्मानाबाद जिल्ह्यातील समाजसेविका प्रणिता उमाकांत मिटकर यांना महाराष्ट्र व छत्तीसगढ येथे कार्यरत असणाऱ्या धनेश्वरी शिक्षण समूहाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजसेविका प्रणिता मिटकर…

राष्ट्रीय महामार्गावर बसव प्रतिष्ठाणचा रास्ता रोको आंदोलन,महामार्ग केला चक्का जाम…

अन्यथा..शेतकरी मतपेटीतून तुमचा पाय उतार करेल-डॉ.पुराणे (सचिन बिद्री:उमरगा) तालुक्यातील मुरूम महसुल मंडळातील १७ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीतुन वगळल्यामुळे दि.१५ सप्टेंबर रोजी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामलिंग पुराणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री,…

भाऊसाहेब बिराजदार बँकेची २६ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न

सचिन बिद्री:उमरगा नूतन इमारतीचे उद्घाटन दि .१ ऑक्टो रोजी ना.अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार – -प्रा.सुरेश बिराजदार ठेवीदार,सभासद व कर्जदार यांच्या सहकार्याने बँकेने सव्वीस वर्षात प्रगतीचे शिखर गाठले, ग्राहकांच्या…

नळदुर्ग परिसरात दारुची राजरोस अवैधविक्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षाने नागरिक हैराण

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारु विक्रेत्यांना अभय उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचा मुहूर्त सापडेना! उस्मानाबाद : सध्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र नळदुर्ग परिसरात अवैध दारू विक्री व्यवसायाला…

नळदुर्ग परिसरात दारुची राजरोस अवैधविक्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षाने नागरिक हैराण

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारु विक्रेत्यांना अभय उस्मानाबाद : अवैध दारू विक्री व्यवसायाला ग्रामीण भागात अवैध दारू विक्री राजरोसपणे चालू आहे. गावोगावी अनेक हॉटेलमध्ये बनावट दारू बियर अनेक प्रकारचे…

लोकसभेच्या २ तर विधानसभेच्या १० जागा शिवासंघटना लढविनार-प्रा.मनोहर धोंडे

शिवासंघटनेला जो पक्ष सोबत घेऊन काम करेल त्याच्या सोबत शिवासंघटना काम करण्यास तयार..! सचिन बिद्री:उमरगा उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील अचलेर येथे, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या शाखेचा २१ व्या…

मराठा समाजाबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या पीएसआय बकालेचे नुसते निलंबन न करता कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करा

सचिन बिद्री:उमरगा उमरगा तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,एक मराठा म्हणून असो की एक भारतीय म्हणून असो आम्ही नेहमीच पोलिसांचा आणि त्यांच्या वर्दीचा आदर,सन्मान राखलेला आहे तो…