Category: उस्मानाबाद

नळदुर्ग येथील उत्कृष्ट गणेश मंडळांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्वा दरम्यान पर्यावरण पुरक गणेश स्थापना, समाज प्रबोधनपर देखावे, एक गाव एक गणपती, रक्तदान शिबीर आयोजन, वृक्षारोपन, मोफत आरोग्य शिबीर आयोजन इत्यादी निकष पुर्ण करणाऱ्या…

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीसांचा सत्कार

उस्मानाबाद : पोलीस दलातील पोलीसांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याच्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पोलीसांचा सत्कार केला जात असून जुलै 2022 या महिन्यात 1)बेस्ट पोलीस…

ओरियन इंग्लीश स्कूलच्या मुख्याधिपिकांपदी दिपाली पाटील.

सचिन बिद्री:उमरगा शहरातील ओरियन इंग्लीश स्कूलच्या मुख्याधिपिंका म्हणून दिपाली पाटील यांची तर पर्यवेक्षिका म्हणून दिपाली स्वामी यांची नियुक्ती गुरुनानक एजुकेशन सोसायटीच्या सुनीता चावला यांनी केले.सदर नियुक्तीपदाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षा…

उस्मानाबाद जिल्ह्यात लंम्पी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गोजातीय प्रजातीच्या जनावरांचे सर्व प्रकारचे बाजार बंद राहणार : जिल्हाधिकारी

उस्मानाबाद : दि.14जनावरांमधील लंम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गीक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार लंम्पी चर्म रोगावर नियंत्रण प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची…

श्री छ.शिवाजी महाविद्यालयात रंगली “गझल मैफील”.

उस्मानाबाद : उमरगा, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि वाड्मय मंडळाच्या उद्घाटनानिमित्त ‘गझल- ए- वतन‘ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच. जाधव…

वाळू माफियांची महसूल विभागात दहशत..?

(सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : गेल्या काही महिन्यांपासून उमरगा तालुक्यात राजरोसपणे कर्नाटकातील अफजलपूर व शहापूर येथील वाळू अवैधरित्या चोरट्या मार्गाने तालुक्यातील काही माफियांतर्फे वाहतूक होत आहे पण यावर उमरगा महसूल विभागाला…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या – मा.राज्यमंत्री बच्चू कडू

मा.राज्यमंत्री बच्चू कडू यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका 6 चिमुकलीवर संतोष पोपट वडणे नामक नराधमाणे बलात्कार करून मुलीच्या गुप्तांगावर वार केले होते,सदर मुलीवर रुग्णालयात…

श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संबंधितांनी जबाबदारीने काम करावे-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद : तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2022 च्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय विभागाकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामे वेळेत पूर्ण करून…

गावठी दारु निर्मीती अड्डा उद्ध्वस्त, सपोनि-जगदिश राऊत, कारवाईचा धडाका सुरू

उस्मानाबाद : ढोकी पोलीस ठाण्याचे पथक पो.ठा. हद्दीतील अवैध मद्य विरोधी कारवाई कामी दि. 26 ऑगस्ट रोजी गस्तीस होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने उस्मानाबाद तालुक्यातील पारधी पिढी, बुक्कनवाडी येथे…

भविष्यात ऑक्सिजनची कमतरता पडण्याआत गावागावांत ऑक्सिजन प्लांट तयार करावे-सतीश पवार

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील समाज विकास संस्थेच्या वतीने नाईचाकुर या पुनर्वसित गावामध्ये दहा हजार झाडे लावण्याचा उपक्रम दि 21 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मराठा…