नगर पालिकेतर्फे शहरातल्या डुक्करांच्या बंदोबस्ताला सुरुवात.
(सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात डुक्करांची वाढती संख्या व त्यामुळे होणारी रोगराई, गलिच्छ परिसरामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. वेळोवेळी जनतेतून स्वच्छतेबाबत नगर पालिकेला…