Category: उस्मानाबाद

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,रु २१ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

“जुगार विरोधी कारवाई” उस्मानाबाद : (सचिन बिद्री) स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि शैलेश पवार यांना दि.७ ऑगस्ट रोजी प्राप्त गोपनीय खबर आधारे उस्मानाबाद शहरातील सांजा चौक रस्त्याजवळील विद्यामाता इंग्लीश स्कुलच्या पाठीमागे…

“हर घर तिरंगा” उपक्रमांस उमरग्यात उत्सुर्त प्रतिसाद

सचिन बिद्री,उमरगा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट पासून जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्यापैकी आज उमरगा शहरातून तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील जि.प हायस्कूल व…

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत द्यावी – ॲड.शीतल चव्हाण फाऊंडेशनची मागणी

सचिन बिद्री:उमरगा उस्मानाबाद : उमरगा तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो.कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ तर कधी वारे-वावदन व गारपीट अशी संकटं सतत थैमान घालत असतात.…

ऐतिहासिक भुईकोट नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रवाहित

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग-भुईकोट किल्ल्यातील नर- मादी धबधबा ओसंडून वाहत आहे. पाऊस नसल्याने हा धबधबा कोरडा पडला होता. आता झालेल्या पावसाने हा धबधबा सुरू झाला आहे. पर्यटकांची गर्दी…

नळदुर्ग मध्ये प्रत्येक घरांवर फडकणार तिरंगा, हर घर तिरंगा उपक्रमाची जय्यत तयारी-मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार

प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद : भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर…

१० रुपयाचे नाणे नाकारणा-या कंडक्टरला ८ हजारांचा दंड

तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले दहा रुपयांचे नाणे नाकारणे कंडक्टरला पडले महाग, ग्राहक आयोगाने ठोठावला ८ हजारांचा दंड. सचिन बिद्री:उस्मानाबाद उस्मानाबाद : तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले 10 रुपयांचे नाणे (10 Rs Coin) नाकारून…

राज्यपालांना परत बोलवा राष्ट्रवादीचे राष्ट्रपतीनां निवेदन

महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातुन बरे व्हा ! युवक राष्ट्रवादीचे राज्यपालांना शेकडो पत्र सचिन बिद्री:उमरगा सातत्याने महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करत परत त्यांना बोलवा…

उमरगा पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण सोडत जाहीर

सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा पंचायत समितीतील १८ गणांच्या मतदारसंघाची आरक्षण सोडत (दि. २८)रोजी पंचायत समिती सभागृहात गुरूवारी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार शिवाजी कदम…

उस्मानाबाद : अपघातात मृत्यू झालेल्या कारखाना कामगाराच्या कुटुंबियांस चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते आर्थिक सहाय्य

कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला सचिन बिद्री: उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील साखर कारखान्यातील कामगार कै.यादव बॅरिस्टर मुनी खलाशी यांचा २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रेल्वेतून जळगावकडे प्रवास करत…

ओबीसी आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा-छावा

सचिन बिद्री:उस्मानाबाद दि.२४ रोजी उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना छावा क्रांतिवीर सेने तर्फे ओबीसी राजकीय आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे…