Category: उस्मानाबाद

उस्मानाबाद : अवैध गावठीदारू अड्ड्यावर पोलिसांची धाड-लाखोंचा मुद्देमाल जप्त

सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील पळसगाव येथे बुधवारी दि २७ रोजी अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर उमरगा पोलिसांनी धाड टाकून जवळपास १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी चौघांविरुद्ध…

विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी करिअर कट्टा उपयुक्त–डॉ.सतीश देशपांडे

उस्मानाबाद : २१ व्या शतकात आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग…

श्री क्षेत्र रामलिंग मंदीर यात्रे निमित्त पाहणी व विविध उपयोजना करण्याच्या सूचना

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री क्षेत्र रामलिंग मंदीर यात्रे निमित्त डी वाय एस पी कल्याण देटे यांच्याकडून पाहणी व विविध उपयोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री…

“मिशन झिरो ड्रॉपआउट” मोहिमेची यशस्वी वाटचाल..!

शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात. उस्मानाबाद : उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाने मिशन झिरो ड्रॉपआउट या मोहिमेंतर्गत शहरातल्या भीम नगर…

नळदुर्ग मध्ये अवैध तीन कत्तल खान्यांवर छापे,

प्रतिनिधी (आयुब शेख ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची खबर मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक-…

सहाय्यक अभियंता लक्ष्मण कवठे यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार

सचिन बिद्री : उमरगा तालुक्यातील नळवाडी येथील लक्ष्मण नेताजी कवठे यांनी एम .पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवत जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता वर्ग २ चे पद प्राप्त केले त्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस…

सहाय्यक अभियंता लक्ष्मण कवठे यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार

उस्मानाबाद : (सचिन बिद्री) उमरगा तालुक्यातील नळवाडी येथील लक्ष्मण नेताजी कवठे यांनी एम .पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवत जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता वर्ग २ चे पद प्राप्त केले त्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी…

श्री ज्ञानेश्वर विद्यालय,तुरोरी तर्फे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम

सचिन बिद्री:उमरगा गुरुवार दि.२१ जुलै रोजी जि.प.उस्मानाबाद च्या माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीम.रत्नमाला गायकवाड यांच्या सूचनेनुसार व संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक श्री एन एम माने , उपमुख्याध्यापक श्री बी…

छ.शिवाजी महाविद्यालयाने ‘स्वायत्त महाविद्यालय’ दर्जा स्वीकारावा–डॉ डी आर माने संचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य

उस्मानाबाद : बदल हा निसर्गाचा नियम आहे.या बदलाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. एकविसाव्या शतकात नवीन शैक्षणिक धोरण येऊ लागले आहेत. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे…

उमरगा तालुक्यातील वृक्ष लागवडीमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

निसर्गरम्य जंगलाची कत्तल करून तेथेच दाखवली खोटी लागवड.. उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने कोट्यावधी वृक्ष लागवडीच्या जाहिराती मागे दडलेलं खरं सत्य समोर आले असून तालुक्यातील पेठसांगवी ,व्हंताळ ,समुद्राळ,…