वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा-राष्ट्रवादी अल्पसंख्यांकची मागणी
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील पेटसांगवी कोणता समुद्र जवळगा बेट आणि परिसरात वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वृक्ष लागवड न करता असलेले जंगल पूर्णतः उध्वस्त करून त्याच ठिकाणी खोटी वृक्ष लागवड केल्याचे दाखवून…