Category: वाशिम

शेलुबाजार येथे बचतगटाच्या महिलांनी वृक्षारोपन करुन वृक्षसंगोपनाचा घेतला वसा

वृक्षारोपन करुन पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजेच मानवी जीवन सुरक्षित राहील मान्यवरांनी वृक्षारोपनाप्रसंगी व्यक्त केले मत वाशिम:-ऊमेद महाराष्टराज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानातर्फे विदर्भ कन्या बचत गट,जिजाऊ बचत गट तसेच वंदना बचत गटातील…

6 जुन ते 15 ऑगस्ट: शिवराज्याभिषेक ते स्वातंत्र्यदिन

वाशिम जिल्ह्यातील ओडिएफ प्लस गावे ‘मॉडेल’ करण्यासाठी विशेष मोहिम फुलचंद भगतवाशिम:-दि.6 जून (शिवराज्याभिषेक दिन) ते 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) यादरम्यान जिल्ह्यातील ओडिएफ प्लस गावे मॉडेल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष…

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची पदोन्नती

प्रतिनिधी नळदुर्ग धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची मुंबई येथेपदोन्नती झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश सोमवारी उशिरा प्राप्त झाला. स्वप्निल लोखंडे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचा पदभार…

जामखेड खर्डा रस्त्यावर एसटी बस आणि कारच्या भीषण अपघातात तीन ठार तर दोन जखमी.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची अपघातग्रस्तांना तातडीने मदत. जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खर्डा रस्त्यावरील बटेवाडी शिवारात एसटी बस व कारचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू ,तर दोन…

मंगरुळपीर येथे महाराणा प्रताप जयंती ऊत्साहात साजरी

छत्रपती आणि महाराणा प्रताप यांचा इतिहास पुढील पिढी पर्यंत पोहचवने काळाची गरज वाशीम :- वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे महाराणा प्रताप जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन समस्त राजपुत समाज तथा…

मंगरुळपीर येथे जखमी वासराला बचाव पथकाकडुन दिले जीवदान

वाशिम :- मंगरुळपीर येथील अकोला रोडवर एका वासराला अज्ञात पिकअप गाडीने धडक दिली त्यात सदर वासरु तडफडत आहे अशी माहीती संत गाडगेबाबा बचाव पथकाला कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन जखमी…

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकलवरुन वाशिम ते रायगड प्रवास….!, रायगडावर केले वृक्षारोपन

वाशिम:-‘पर्यावरणाची वारी, सायकल सवारी’ ही टॅगलाईन घेऊन वाशिम जिल्हा परिषद सायकल ग्रुपच्या 8 सदस्यांनी वाशिम ते रायगड हा 650 किलोमिटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला.एवढेच नाही तर गडावर जाऊन संभाजीराजे छत्रपती…

तोडरवाल परिवाराकडून मिरूगाच्या दिवशीच पंचवीस वर्षाची परंपरा राखत पेरणी

वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील पंचवीस वर्षाची परंपरा तोडरवाल शेतकरी परिवाराकडून परिसरात मिरुग नक्षञ लागताच तसेच दि.6 जून 2024 शेतामध्ये अगोदर सर्वात प्रथम भूमी दैवतची पूजा अर्चना नारळ फोडून संपूर्ण परिवारासह…

मंगरुळपीर येथे गौणखनिज तस्करी……..!

एसडिएमने अवैध गौणखनिज वाहतुक करणार्‍या दोन ट्रक्टरवर केली कारवाई गौणखनिज वाहनांचा पाठलाग करुन कारवाईसाठी घेतले ताब्यात फुलचंद भगतवाशिम:-तालुक्यात सर्रास अवैधपणे गौणखनिजांची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा दि.६ जुनच्या कारवाईमुळे अधोरेखीत…

वाशिम जिल्हा सामान्य रुग्नालयातील कार्यालय अधिक्षक सचिन बांगर रंगेहात लाच घेतांना अडकला एसीबीच्या जाळ्यात

वाशिम:-वाशिम जिल्ह्यात लाच मागणीचे प्रकरण दिवसेंदिवस ऊजागर होत असुन वाशिम एसीबीचे पथक अशा लाचखोरांना कायद्याचा दणका देत आहे.अशीच एक वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धमाकेदार कारवाई वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्नालयात…