यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख विजयी
वाशिम:-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली. एकून 30 फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी…