Category: वाशिम

मंगरूळपीर पंचायत समीतीमधील शिक्षण विस्तार अधिकार्‍याचे तब्बल अडिच वर्षापासुन कार्यालयाला दर्शनच नाही,सिईओ साहेब लक्ष देणार का?

मुळ वेतन आणी आस्थापना मंगरूळपीरला आणी तरीही अडिच वर्षापासून मुजरा वाशिमला सिईओ साहेब गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना पञ लिहिले मग तिन वर्षापासून शिक्षण विस्तार अधिकार्‍यांचे कार्यालयाला दर्शन नाही त्यांना कधी लिहीता पञ?…

अभाविपच्या वतीने शेलु रस्त्यालगत पालावरील गरजूंना वस्त्रदान

वाशिम – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाभरात वस्त्रदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गोरगरीब वस्तीमध्ये तसेच पालावर राहणार्‍या गरजूंना वस्त्रदान केल्या जाते. यानुसार, गुरुवार, २ मे रोजी अखिल…

आपत्ती व्यवस्थापन:जिल्हाधिकारी कार्यालयात तात्‍पुरते निवारा केंद्र (पोर्टेबल टेंटचे) एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न

वाशिम:- राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांचेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त पोर्टेबल टेंटचे (तात्‍पुरता निवारा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आज…

शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्याखरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागास सूचना फुलचंद भगत वाशिम : जिल्हयात खरीप हंगामात विवि‍ध पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते योग्यवेळी…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

फुलचंद भगत वाशिम: महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात…

वाशीम येथे सामुहिक व्रतबंध सोहळा उत्साहात

फुलचंद भगत वाशिम – सर्व शाखीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळी वाशीमच्या वतीने रविवार, २८ एप्रिल रोजी स्थनिक श्री मध्यमेश्वर संस्थानमध्ये सामुहिक व्रतबंध (मौंज) सोहळा उत्साहात, धार्मिक व आनंदी वातावरणात पार पडला.…

आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

मान्सूनपूर्व आढावा सभेतआपत्ती व्यवस्थापन माहितीपत्रकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन वाशिम:-पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले. यावेळी जिल्हा आपत्त्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या भिंतीपत्रीकेचे…

मुक्या जीवांनाही उष्माघाताचा वाढता धोका!थंड जागेसह पाण्याचा वापर करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

वाशिम:- उन्हाळा प्रचंड झाल्याने उष्णता वाढली आहे. यामुळे माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. विशेषतः दुभत्या जनावरांना याचा धोका अधिक आहे. त्यामुळे शक्यतो कडक उन्हापासून पशुंचा बचाव करण्याचे आवाहन…

वाशिम जिल्हा परिषद से चिट्ठी आयी है,मतदान करने को जाना है..!, उमेद च्या महिला सीआरपी यांनी मतदानाची चिठ्ठी वाटून केली जनजागृती!

वाशिम:-उमेद अभियान संपूर्ण महाराष्ट्र महिलांच्या सक्षमीकरण करीता जिल्हा परिषद स्तरावर काम करत असून मतदान जनजागृती अभियानात मतदार जागृतीच्या चिठ्ठ्या वाटून उमेदच्या महिलांनीही भरीव योगदान दिले आहे.उमेद च्या सीआरपी महिला महिलांनी…

मतदानाचा टक्का वाढण्याची “आशा”..तब्बल २ लाख ८ हजार घरांवर संदेश लिहुन केली मतदार जागृती!

वाशिम:-जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्ह्यातील आशा सेविकांनी भरीव योगदान दिले असून त्यांच्या या योगदानामुळे वाशिम मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्याची “आशा” निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल…