Category: वाशिम

जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर;मतदार उत्साहित,यंत्रणा सज्ज

आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसोबत निरनिराळे व आकर्षक उपक्रम फुलचंद भगतवाशीम:-मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे…

वाशिम जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केली माहीतीपञके वाटुन जनजागृती

वाशिम :- मतदान करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी शहरातील बस स्टॅन्ड पाटणी चौक आणि इतर सार्वजनिक स्थळावर जाऊन मतदारांना पोम्प्लेट/माहितीपत्रक…

मंगरुळपीर येथील सोमनाथ पंचवटी नंदन नंदिकेश्वर संस्थान येथे बारस निमित्य खिचडी वाटप

हजारो भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ वाशिम :- मंगरूळपीर शहरातील हजारो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले सोमनाथ पंचवटी नंदन नंदिकेश्वर संस्थान येथे दि.२० एप्रील रोजी बारस निमित्त भाविकांना खिचडी महाप्रसाद वितरण करण्यात आले.यावेळी…

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड ; ०३.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:-नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा…

गुढीपाडवा पर्वानिमीत्त लिनेस क्लब मंगरुळपीर चा अभिनव उपक्रम

वाशिम:-मराठी नुतन वर्षाचे स्वागत मानोरा येथील सहारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत एक दिवस यांच्या सोबत घालवुन व त्यांना विविध भेटवस्तू देऊन लिनेस कल्ब च्या सर्व सदस्य महीलांनी नवीन वर्ष साजरे केले. लिनेस…

गावाचा विकासात्मक कायापालट करावा: सीईओ वैभव वाघमारे ग्राम विकासाकरिता 11 कलमी कार्यक्रम

वाशिम:-ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे खऱ्या अर्थाने गावाचे सेवक असुन त्यांनी गावाचा विकासात्मक कायापालट करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले. दिनांक 28 रोजी…

कारंजा मतदार संघातील धनज येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने अवैध 36 लाख 13 हजार रुपयाची वाहतूकपकडली

वाशिम:-भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ३५ कारंजा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कारंजा ते अमरावती रस्त्यावर धनज येथे स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाने वाहनांची तपासणी करून अवैधरित्या रोख रक्कम,…

संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन च्या वतीने स्मशान होलिकोत्सव साजरा

वाशिम:-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन च्यावतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमीत स्मशान होलिकोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या सतरा वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे…

मंगरूळपीर येथील बीडीओंकडून घरकुलाच्या कामांची पाहणी;अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश

वाशिम:-मंगरूळपीर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे शुक्रवारी भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी सोनोने यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण…

लिनेस क्लब मंगरुळपीरचा पद‌ग्रहण सोहळा संपन्न

वाशिम: लिनेस क्लब मंगरुळपीर चा शपथविधी सोहळा व पद‌ग्रहण समारंभ नाथ हॉटेल मंगरुळपीर येथे दि. 21 गुरुवार रोजी संपन्न झाला. लिनेस क्लब च्या अध्यक्ष म्हणून सौ. चंचल खिराडे, सचिव म्हणुन…