पञकारीतेमध्ये ऊल्लेखनिय कार्य करणार्या युवा पञकार फुलचंद भगत यांना ‘भारतीय रत्न’ आणी ग्लोबल प्रेष्टीजीअस पुरस्कार जाहीर
वर्थी वेलनेस फाऊंडेशन,लखनऊ व्दारा होणार सन्मान मंगरुळपीर:-पञकारीतेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्टामध्ये वेगळा ठसा ऊमटवणारे,आपल्या लेखणीतुन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन न्याय मिळवुन देणारे युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत…
