Category: वाशिम

मनिपुर येथील क्रुर व मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेचा मंगरुळपीर येथे केला निषेध

आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशनचे प्रशासनाला लेखी निवेदन वाशिम :- मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्त्र करुन धिंड काढणारे नराधमांना तात्काळ अटक करुन कार्यवाही करण्यात यावी. तसेच राज्य सरकार व केंद्र…

शिवभक्तांची कावड याञा ऊत्साहात;हर हर महादेवचा गजर गुंजला

मंगरुळपीर:-तालुक्यातील पिंपळखुटा संगम तसेच मंगरुळपीर शहरातील संभाजी मिञ मंडळातील शिवभक्तांनी पिंपळखुटा ते मंगरुळपीर अशी कावड याञा काढून परिसर शिवजींच्या हर हर महादेव या गजराने भक्तीमय झाला.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंगरुळपीर…

वाशिम शहरातील जबरी चोरी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश ;

आंतरराज्यीय आरोपीसह ०४ मोटारसायकली व मोबाईलसह २.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वाशिम :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून…

महसुल मंत्री च्या खाजगी संपर्क कार्यालयाची लोकायुक्त कडून गंभीर दखल

12 सप्टेंबरला लोकायुक्त समोर सुनावणी अहमदनगर : येथील जिल्हाधिकारी यांचे जुने कार्यालयाची ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू केल्याप्रकरणी लोकायुक्त यांनी त्याची गांभीर्य…

पावसामुळे ६६४३ हेक्टरवरील पिके बाधित

६ व्यक्तींचा वीज पडून व पुरात वाहून मृत्यू मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६६४३.५ हेक्टरवरील शेत पिके बाधित झाली आहे.तर १ एप्रिल ते १९ जुलै दरम्यान…

मागील 24 तासात सरासरी 5.4 मि.मी. पाऊस

मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यात 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2023 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 310.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे.आज 21…

गावठी हातभट्टी दारू अड्डयांवर पोलिसांचे धाडसत्र ;

चार दिवसांत ०७ कारवायांमध्ये १.९० लाखांचा मुद्देमाल (सडवा मोहा) नष्ट मंगरुळपीर:-उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर पथक, पो.स्टे.मंगरूळपीर व पो.स्टे.वाशिम ग्रामीणच्या पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दि.१७ जुलै, १८ जुलै, २० जुलै…

उपविभागिय पोलिस अधिकारी निलिमा आरज यांनी केला कारवाईचा श्रि गणेशा;गावठी दारुअड्डा केला ऊध्वस्त

वाशिम:-कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मंगरुळपीर ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांनी मंगरूळपीर पोलिस ऊपविगाचा चार्ज हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच गोरगरीबांना भिकेला लावणारा आणी अनेक संसार ऊध्वस्त करणारा मंगरुळपीर तालुक्यातील शिवणीरोड येथील…

पिस्टल पुरविणारा मुख्य आरोपी चित्तोडगड (राजस्थान) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मंगरुळपीर:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही…

निर्दयतेने व अवैधपणे गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर ०२ कारवाया

०३ आरोपींसह २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त मंगरुळपीर:-प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश…