वाशिम : लेडी सिंघम नैना पोहेकर यांची धमाकेदार कारवाई
पाच कि.मी.पायी जंगलात जाऊन गावठी दारूअड्डा केला ऊध्वस्त वाशिम : दि.२७ डिसेंबर रोजी पो. स्टे. अनसींग अंतर्गत मा. पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंग यांच्या आदेशा प्रमाणे तसेच ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे…
