जामखेड तालुक्यातील अनेक प्रश्न पडून आहेत रोहीत आमच्या बरोबर होता त्यावेळी खूप निधी दिला आता तो आमच्या बरोबर नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार –
जामखेड – रोहीत आमच्या बरोबर होता त्यावेळी या कर्जत जामखेड मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर निधी दिला आता रोहीत आमच्या बरोबर नाही त्यामुळे रस्त्याचा प्रश्न, एसटी बसस्थानक, पिण्याचे पाणी, शेतीला पाणी आदी…
