गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा; हिंदू सेवा संघाची मागणी!
हिंदू देवी-देवतांचा आणि गणेशोत्सवाचा अवमान केल्याचा आरोप करत हिंदू सेवा संघाने विद्यानंद बापट यांच्यावर गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे. हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित मारणे यांनी…
