Category: पुणे

👉🏻पुणे जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट..

मागील काही दिवसांपूर्वी पुण्याला पावसाने चांगलेच झोडपले होते.आता पुन्हा पुण्यात संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुढील दोन…