Category: Uncategorized

⭕️स्टेअरिंग रॉड तुटल्याने एस टी बस उलटली..

♦️रायगाव (ता.करमाळा) शिवारात कर्जत-करमाळा एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस पलटी झाली. बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ३६ प्रवाशांपैकी दोन जण गंभीर तर १५ ते २० जण किरकोळ…

⭕️पाच जणांवर गुन्हा दाखल..पाथर्डीत सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई.

♦️पाथर्डी तालुक्यात अवैध सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…

⭕️गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद..

♦️बाल लैंगिक अत्याचारासह गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यापासून पसार असलेला आरोपी एमआयडीसी येथील सह्याद्री चौकात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे. करण काळे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ♦️एमआयडीसी…

” पुरंदर येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न. “

पुणे दि.३०तहसील कार्यालय पुरंदर आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक जागृती सप्ताह समारोपाचा कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी पुरंदर…

⭕️बार असोसिएशन क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे कौतुकास्पद : अंजू शेंडे(प्रधान न्यायाधीश)

नगर : वकिलांवर कामाचा ताणताणाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातून काहीसा दिलासा मिळण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन कौतुकास्पद आहे. बार असोसिएशन अशा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करावे, असे आवाहन जिल्हा प्रधान व सत्र…

बंगाल चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या जनावरांच्या मालकांना महानगरपालिकेचा दणका अहिल्यानगर – बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणाऱ्या, महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर…

नागपुर येथे पञकार व सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

वाशिम:-नागपूर येथे २२ वे राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा दि.२२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सेवाभावी व्यक्तीमत्व तथा पञकार फुलचंद भगत यांना…

करंजीत नेत्र तपासणी शिबीरास रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर | अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील श्री.क्षेत्र उत्तरेश्वर मंदिर सभा मंडपामध्ये श्रीराम देवस्थान श्रीरामगड,उत्तरेश्वर देवस्थान व बुधरानी हॉस्पिटल पुणे तसेच पार्वतीबाई वेताळ सामाजिक संस्था मिरी यांच्या संयुक्त विद्यमाने…

5 वी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप 2024 : उमरगा जि.प.हायस्कूलने पटकावली

उमरगा : शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाचव्या राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत नॅशनल लेव्हलवर प्रथम क्रमांक मिळविला.या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन…