Category: Uncategorized

मंगरूळपीर येथील समाजसेवक महादेवराव ताटके यांचे निधन

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर येथील समाजसेवक महादेवराव ताटके यांचे दि 7 रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले आहे.समाजसेवक महादेवराव ताटके 2007 मध्ये विधानसभा निवडणूकीत अपक्ष उभे होते या निवडणुकीत त्यांना भरघोस मते…

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे थाटात प्रकाशन: राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

वाशिम/पुणे:-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी मोटिवेशनल पद्धतीने लिहिलेले लेखक जगदीश ओहोळ यांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या 30 व्या आवृत्तीचे प्रकाशन गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये माजी…

कळंब तालुक्यातील येरमाळा येथे पत्रकार दिनानिमीत्त विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार संपन्न

: सध्याच्या डिजिटल युगात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन व संस्कृती जोपासली पाहिजे वस्तू व विक्रीकर उपायुक्त (जिएसटी) नितीन बांगर पुणे.; येरमाळा पत्रकार बहुद्देशीय सामाजिक संस्थेनेपत्रकार दिनाचे औचित्य साधुन गावातील…

⭕️बालिकाश्रम परिसरात घरफोडी..

♦️बंद घराच्या पाठीमागील रूमची खिडकी कशाने तरी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील सामनाची उचकापाचक करून बेडरूम मधील कपाटातील तीस हजार रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना बालिकाश्रम…

येडशी येथे जनता विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयांमध्ये 6 जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी ,येडशी येथील पत्रकार श्री. दत्तात्रय पवार , श्री .सल्लाउद्दीन शेख श्री .संतोष खुणे हैदर पटेल,…

⭕️भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण 

♦️भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण ♦️चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण भारतातआढळला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही या व्हायरसची लागण झाली आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव…

⭕️पुणे | टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वन विभागाला निर्देश पुणे,दि:-कोथरूड मधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. कोथरूड मधील म्हातोबा…

पालकांचे छत्र हरवलेल्या चिमुकल्यांना मा.आमदार ज्ञानराज चौगुलेंचा आधार.

सचिन बिद्री:उमरगा उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील प्रमोद व प्रणिता कराळे यांचे मागील काही दिवसांपुर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुली व आई असा परिवार असुन तिन्ही मुलींच्या शिक्षणासाठी…

⭕️अहमदनगर-माळीवाडा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण..

♦️शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून…

⭕️नगर अर्बन बँकेतील लॉकर्स उघडण्याचा निर्णय

♦️नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत वारंवार जाहीर निवेदने दिल्यानंतरही तसेच संबंधित लॉकर्सधारकांना नोटीसा पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केले आहेत. भाडे भरण्यासाठी संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस हे…