Category: Uncategorized

⭕️जिवती आयटीआय मध्ये जागतिक युवा दिनानिमित्त ‘उद्योजकता व प्रेरणा’ कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाणजिवती –संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांच्या विविध गुणांना वाव मिळावा म्हणून स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त कार्यक्रम शामा दादा कोलाम औद्योगीक प्रशिक्षण संस्था जिवती येथे विविध…

⭕️सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण. जिवती– तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले गाव तेलंगाणा महाराष्ट्र सीमेवरील परमडोली येथील विद्यार्थी निलेश गुणवंत आडे यांनी अतिशय गरीब परिस्थितीतुन समोर येऊन IIT पास करून उत्तराखंड…

⭕️कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती साजरी करण्यात आली.

कृष्णा चव्हाणजिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर देवळी.:- ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता. देवळी जि वर्धा येथील 12/1/25रोजी रविवारी वसतीगृहात स्वामी विवेकानंद जयंती व…

यवतमाळमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न:विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

यवतमाळ, 12 जानेवारी 2025 राजमाता जिजाऊ माँसाहेब, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सवाचा भव्य उत्सव आज शिवतीर्थ,छत्रपती…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 स्पर्धेत सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन तालुक्यात सर्व प्रथम

बिडकीन दि ११ जानेवारी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पैठण तालुक्यातून श्री.सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे.…

⭕️तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू

♦️आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात काल (बुधवारी) चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमींवर तिरुपती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाच वेळी दर्शनाचे टोकन मिळवण्यासाठी…

मंगरूळपीर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

फुलचंद भगतवाशिम:-कायाकल्प फिटनेस सेंटर व लिनेस क्लब मंगरुळपीर यांच्या विद्यमाने दि.३ जानेवारी रोजी मंगरुळपीर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणुन जि.प.सदस्य कोठाळे उपस्थित होते.…

घरगुती गॅस सिलेंडरच्या स्पोटप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचे आदेश

मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल फुलचंद भगतवाशिम:-घरगुती गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात तक्रारकर्तीला मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशीम चा दिलासामिळाला आहे.न्यू सोनखास माधव नगर मंगरुळपीर येथील रहिवासी कीर्तिका…

वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील स्व.श्री. वसंतराव नाईक सार्वजनिक ग्रंथालय व नाथ विद्यालय मंगरूळपीर यांचे संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम दि.७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला. सदर कार्यक्रमात…

पोलीस विभागाकडुन फिर्यादीस मुद्देमाल परत

फुलचंद भगतवाशिम:-वाशिम जिल्हयातील चोरी, घरफोडी, दरोडा सारख्या गुन्हयातील तसेच मोबाईल, मोटार सायकल व इतर किंमती साहीत्य चोरीच्या गुन्हयातील अथवा नागरीकांकडुन गहाळ झालेला किमती मुद्देमाल पोलीस विभागाकडुन सर्व तपास कौशल्य पणास…