Category: Uncategorized

⭕️अहमदनगर | अहमदनगर क्लबच्या सचिवपदी नरेंद्र फिरोदिया यांची सचिवपदी निवड..

♦️शहरातील अहमदनगर क्लब या संस्थेची निवडणूक सोमवारी (ता. १६) बिनविरोध झाली. क्लबच्या सचिवपदी उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे बिनविरोध निवडून आले आहेत. सचिवपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. फिरोदिया हे…

⭕️परिणय फुके..जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं..

♦️‘मनोज जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मीडियामध्ये राहायचं आहे’,असं मोठं वक्तव्य गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर काही मागण्या…

⭕️महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येणार..राधाकृष्ण विखे पाटील

♦️महाविकास आघाडीच्या नेत्याच्या मनात काय आहे, यापेक्षा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेने केला आहे. सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल, असा दावा…

⭕️येडशी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले..

♦️धाराशिव तालुक्यातील येडशी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त.येडशी येथील मारुती मंदिरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 51 गणेश भक्तानी रक्तदान केले विघ्नहर्ता प्रतिष्ठान…

⭕️अहमदनगर | गणेश विसर्जन मिरवणूक; पोलिसांकडून २७७ जणांवर हद्दपारीची कारवाई..

♦️गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरासह उपनगरातील २७७ जणांना २४ तासांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर कारवाई करण्यात…

⭕️अहमदनगर | संगमनेरमधून विधानसभा लढवायला आवडेल..डॉ. सुजय विखे पाटील

♦️माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली…

⭕️गणेशविसर्जन मिरवणुकीमुळे नगरमध्ये ‘नो व्हेईकल झोन’..

♦️शहरात सालाबाद प्रमाणे उद्या (ता. १७) अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर पोलीस प्रशासनातर्फे नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आला आहे. ♦️असा असेल…

⭕️लातूर | धनगर समाजाच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाणे यांची लातुरातील उपोषणस्थळी भेट..

लातूर : सकल धनगर समाजाच्यावतीने गेल्या सात दिवसांपासून धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या मल्हार योद्धे अनिल गोएकर व चंद्रकांत हजारे यांच्या मागणीला मनसेने पाठिंबा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह…

⭕️अहमदनगर | झेडपीतील २३४ शिक्षकांच्या बदल्या..

♦️जिल्ह्या परिषदेची ऑनलाइन सुरू झालेली प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात जिल्ह्यातील २३४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून संवर्ग १ मध्ये १०७, पती-पत्नी एकत्रिकरणात ४३, अवघड क्षेत्रातून १४, ज्येष्ठता…

⭕️अहमदनगर | नगरमध्ये साडेतीनहजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त..

♦️बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिस विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह सुमारे साडेतीन हजार पोलीस व होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त तैनात…