Category: Uncategorized

नळदुर्ग मध्ये सावत्र आईकडून 10 वर्षीय मुलाचा खुन झोपेत असताना उचलून नेवून बुडवले हौदात.”

प्रतिनिधी ( नळदुर्ग ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील धक्कादायक घटना समोर . स्थानिक गुन्हे शाखा कारवाई(चार तासात गुन्हा उघड)- मयत नामे- शिवमल्हार दयानंद घोडके, वय 10 वर्षे रा. नळदुर्ग ता.…

जालना लोकसभा 2024 निवडणूक आढावा

जालना लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभेचा रणसंग्रामात रावसाहेब दानवेंचा प्रतिस्पर्धी कोण, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, जालन्यात ‘मराठा’ फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.जालना लोकसभा : मनोज जरांगे पाटलांचा निवडणुकीवर परिणाम होणार?…

पत्रकार आयुब शेख यांच्या दोन्ही मुलींनी ठेवला पवित्र रमजान मध्ये पहिला उपवास

प्रतिनिधी (नळदुर्ग ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांच्या दोन्ही मुलींनी ठेवला रमजानचा उपवास.मुस्लिम धर्मियाचा पवित्र महिना रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पविञ…

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्ट्याचे सहा पुरस्कार

उमरगा(दि. २०):महारष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करीअर कट्टा अंतर्गत २०२३-२४ या वर्षात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सहा…

उमरग्याच्या विद्यार्थ्यांची संजीवनी बेट वडवळ येथे अभ्यासभेट

(सचिन बिद्री:धाराशिव) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल (दि. १५) लातूर जिल्ह्यातील वडवळ गावानजीक असलेल्या संजीवनी बेट येथे देण्यात आली. वनस्पतींपासून आपल्याला प्राणवायू, अन्न, आणि…

नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्यांना नेत्याला मोठी चपराक बसली आहे.

प्रतिनिधी आयुब शेख अनेक वर्षांपासून प्रलंबीत व न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटकांच्या सोयी साठी नळदुर्ग –…

महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस शिरगुरे यांचे दुःखद निधन

धाराशिव : उमरगा नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी तथा महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस सिद्रामप्पा शिरगुरे (५७)यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि.११ रोजी पहाटे ५.३० वा दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन…

महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस शिरगुरे यांचे दुःखद निधन

धाराशिव : उमरगा नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी तथा महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस सिद्रामप्पा शिरगुरे (५७)यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि.११ रोजी पहाटे ५.३० वा दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन…

धाडस सामाजिक संघटना उमरगा तालुका पदाधिकारी निवडी जाहीर

तालुकाध्यक्ष शशिकिरण मुगळे तर सचिवपदी शरद पवार उमरगा:धाराशिव देशभरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संघटनेमध्ये धाडस सामाजिक संघटनेचे नाव गणले जाते. या संघटनेचे ब्रीदवाक्य ” अन्याय सहन करणार नाही, अन्याय…

आरक्षण मिळेपर्यंत लोकसभा,विधानसभा निवडणूकीवर संपूर्ण बहिष्कार.

सचिन बिद्री:धाराशिव मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील आंदोलन करत आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संपूर्ण गाव आगामी लोकसभा आणि विधानसभा…