उमरगा सकल मराठा समाजाचे जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देत विवीध मागण्यासाठी निवेदन
उमरगा : उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ओ.बी.सी. प्रवर्गातून ५०% च्या आत शाश्वत आरक्षण मिळावे या मागणीसाठी…
