महिलांची ई-सेवा केंद्र व एजंटामार्फत होणारी आर्थिक लूट थांबवा – प्रा.सुरेश बिराजदार
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अमंलबजावनी बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा धाराशिव : महायुती सरकारचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी…
