विद्यार्थी वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर बसवणारावर वाशिम जिल्हाधिकारी यांची कारवाई,मंगरुळपीरच्या प्रत्येक शाळेवर केले पोलिस तैनात
नियमबाह्य विद्यार्थी वाहतुक केल्यास होणार कारवाई,पोलिस विभाग अलर्ट वाशिम:-वाशिम जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस.या शासकीय कामासाठी जात असतांना मंगरुळपीर शहरातुन विद्यार्थांची प्रवाशी वाहतुक बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे दिसले.क्षमतेपेक्षा जास्त आॅटोमध्ये विद्यार्थ्यांना…
