Month: January 2022

वाशिम :जिल्हयातील २ मोटार सायकल जप्त करुन २ मोटारसायकल चोर गजाआड

वाशिम : पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता पोलीस ठाणे हददीत नियमित गस्त घालुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविला आहे. दिनांक ०६/०१/२२ रोजी फिर्यादी हिम्मत रामचंद्र…

अहमदनगर : रामवाडी भागातील नागरिकांची झाली मोठी कुचंबना

अतिक्रमण हटवून रामवाडी परिसरात मूलभूत सुविधा पुरवा विकास उडाणशिवे : मनपा उपायुक्त पटारे यांना निवेदन अहमदनगर : सेंट झेवियर्स चर्च (तारकपूर) ते रामवाडी नवीन डीपी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले…

लातुर : वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूट मांजरी पुणे तर्फे आनंदवाडी येथील सुनिल संग्राम कुंठे यांना राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार जाहीर

विलास साखर कारखाना युनिट-२ ला “ऊस विकास योजनेअंतर्गत” राज्यस्तरीय ऊस भुषण पुरस्कार जाहीर. लातुर : हाळी हंडरगुळी जवळ असलेल्या ता.उदगीर मधील आनंदवाडी येथील सुनिल संग्राम कुंठे यांना पुरस्कार जाहीर करण्यात…

औरंगाबाद : सावत्र आईने १२ वर्षांच्या मुलाचे दात पाडले…

औरंगाबाद : सावत्र आईने बारावर्षीय मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मुलाच्या २१ वर्षीय भावाने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत सावत्र आई व वडिलांच्या विरोधात…

बुलडाणा : पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्याचे पालकमंत्र्यांची निर्देश

जिल्ह्यातील पत्रकारांनी दिले पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन… पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी… बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बनावट बायोडीजल वर झालेल्या कारवाई संदर्भात बातमी च्या माध्यमातून…

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषदेकडुन No vaccine, No mask….No entry नियम

वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषदेकडुन आता कोरोणाप्रतिबंधक ऊपाययोजनेसाठी यंञणा अॅक्शन मोडवर आली असुन आता मंगरुळपीर नगरपरिषद कार्यालयात दररोज प्रशासकिय कामानिमित्य येणार्‍या सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनाही विना कोरोनाप्रतिबंधक लस न घेणारास तसेच…

हिंगोली : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

0 ते 5 वर्षे वयोगटातील 1 लाख 29 हजार 748 बालकांना 23 जानेवारीला पल्स पोलिओ लस देण्याचे नियोजन हिंगोली : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 23 जानेवारी 2022…

वाशीम : पत्रकारिता हे समाज घडविणारे माध्यम,पद्मश्री नामदेव कांबळे यांचे प्रतिपादन

वाशीम : समाजभान जपणार्‍या पत्रकारांमुळे समाजस्वास्थ्य टिकून आहे. पत्रकारिता हे समाज घडविणारे माध्यम आहे, असे भाष्य ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांनी दि.६ जानेवारी रोजी पञकारदिनी केले आहे.स्थानिक पत्रकार भवनात…

वाशिम : भाजप आमदाराच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा निषेध करत कारवाईची केली मागणी

वाशिम : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महिला अधिकाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मंगरुळपीर येथील महिलांनी निषेध करत पडळकर यांच्यावर कारवाईची मागणी तहसिलदार आणी ठाणेदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दि.६ जानेवारी रोजी…

हिंगोली : भाजपा युवा मोर्चा लातूर जिल्हा प्रभारी पदी शिवाजीराव मुटकुळे यांची निवड.

हिंगोली : भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा प्रभारी पदी व युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांची भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी…