Month: January 2022

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांचे मानधन प्रलंबित,लाभार्थ्यांवर आर्थिक संकट

गडचिरोली : शासनाने विकलांग, वृद्ध, निराधार महिलांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, विकलांग निवृत्ती योजना, व विविध योजना अमलात आणल्या आहेत. चामोर्शी…

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. नामदार विजयभाऊ वड्डेटीवार यांचे अनखोडा येथे उद्या आगमन

गडचिरोली : जिल्ह्यातील आष्टी नगरीत प्रथमच आगमन होत आहे आष्टी येथून जवळच असलेल्या अनखोडा येथे एकलव्य क्रिडा व कला मंडळ यांचे वतीने हाॅलीबाल व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे…

औरंगाबाद : शासनाचे आदेश असताना सुध्दा आदिवासी समाजाला योजने पासुन वंचित ठेऊन कर्मचारी अधीकारी यांनी योजनेचे वाजविले तीनतेरा

औरंगाबाद : आदिवासी विकास मंत्री महोदय यांचे दिनांक १८ / ८ / २०२१ च्या सुचने नुसार राज्यात शिधापत्रीका , जात प्रमाणपत्र , आधार कार्ड, आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना देणे कामी विषेश…

अनाथांचे ममता बालसदन झाले पुन्हा एकदा अनाथ…! महाराष्ट्रावर शोककळा :

आपल्या सामाजिक कार्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या,, अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं…

गडचिरोली : लखमापुर बोरी येथे क्रीडा स्पर्धाचे बक्षीस वितरण व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” या अभियानांतर्गत कार्यक्रमाला सुरुवात गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथील भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालयामध्ये” जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” या…

“जनसेवक”आमदार ज्ञानराज चौगुले..”एक योद्धा”

आमदार म्हणजेच एखाद्या मतदारसंघातुन जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनीधी.लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे असून हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य.उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा मतदार संघातील शिवसेना विद्यमान आमदार ज्ञानराज…

उस्मानाबाद : येडशी येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा पुस्तके विद्यार्थ्यांना भेट

उस्मानाबाद : येडशी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री विजयकुमार सस्ते यांच्या वतीने येडशी येथील वेदश्री अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके भेट देण्यात आली…

यवतमाळ : गुरुकुल दिग्रस येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

यवतमाळ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची…

यवतमाळ : दिग्रस तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत

यवतमाळ : सर्वात जुनी तसेच शहराच्या कल्याण व सर्वांगिण विकासासाठी व सामाजिक विषयासाठी झटणाऱ्या दिग्रस तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे दि. २ जानेवारी रोजी सार्वमताने गठन करण्यात आले.यात पत्रकार किशोर…

लातूर : राष्ट्रवादी भवन किनगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

लातूर : भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करुन चूल आणि मूल या अनिष्ट रुढी परंपरा झुगारून स्त्रियांना समान हक्क न्याय व स्वतंत्रता देणाऱ्या शिक्षणाच्या जननी, विध्धेची देवता आदर्श…