लातूर : भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करुन चूल आणि मूल या अनिष्ट रुढी परंपरा झुगारून स्त्रियांना समान हक्क न्याय व स्वतंत्रता देणाऱ्या शिक्षणाच्या जननी, विध्धेची देवता आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुशील पाटील, व्हि. एस. पवार, ज्ञानोबा बोडके, चेअरमन नारायण देशमुख, अमोल जाधव, बबलू बोडके, अँड. ओम जाधव , हनुमंत गित्ते मन्मथ स्वामी, खयुम देशमुख, तुकाराम दहीफळे चांद मोमीन असिफ तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *