Month: January 2022

बुलढाणा- ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व बदल की पक्षबदल ?

बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील कायम चर्चेमध्ये असणारी निमगाव गुरू ग्रामपंचायत सद्यपरिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे मात्र स्वयंघोषित नेत्याच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. मागील पंचवार्षिक मध्ये निमगाव गुरू…

वाशिम : इंडीयन ऑईल ग्राहक दिन विविध कार्यक्रमाने साजरा

वाशिम : चितलांगे इन्डेन मंगरूळपीरच्या वतीने दि. ९ जानेवारी इंडीयन ऑईल ग्राहक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यांत आला. इण्डेन ग्राहकाच्या घरी जावून महिलांना सुरक्ष विषयक माहिती देवून बुके देवून भेट…

हिंगोली : सर्पमित्रांना अपघाती विमा, मानधन देण्याची मागणी

हिंगोली : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती येथे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रासह ईतर प्रत्येक गाव,शहर, जिल्हा तालुक्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जातींचे विषारी बिनविषारी साप…

“छोट्या व्यावसायीकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणार”- आमदार ज्ञानराज चौगुले

उमरगा येथे आकांक्षा अर्बन निधी लि.ची स्थापना..! उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व त्यांच्या सहकार्यांनी मिळून उमरगा येथे आकांक्षा अर्बन निधी ली. या सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा देणाऱ्या संस्थेची स्थापना…

पालघर – झांजरोली धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा ; घटनास्थळी जिल्हा प्रशासन दाखल.

पालघर : तालुक्यातील माहीम - केळवा धरणामधून मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. हे धरण झांजरोली गावाच्या वरील बाजूस असल्याने धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात…

पालघर – पालघरच्या झांजरोळी धरणाला भगदाड पडल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

धरणाच्या खालच्या बाजूस राहणार्‍या नागरीकांना सुरक्षित जागी हलवण्यास सुरवात पालघर – जवळील माहीम-केळवे लघूपाटबंधारे योजनेतील झांजरोळी धरणाच्या भिंतीला भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने खालच्या बाजूस रहाणार्‍या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण…

येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेचं सर्व संचालकाचां बिनविरोध निवड झाल्या बदल विजयकुमार सस्ते यांच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला उस्मानाबाद तालुक्यातील येडशी…

सांगली जिल्ह्यात गव्या नंतर आता बिबट्या !

सांगली : वाळवा तालुक्यातील कापूसखेड ते नेर्लेदरम्यान नातेवाइकांकडे आलेल्या बहीण-भावावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. मात्र, दुचाकीस्वार तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर बिबट्या…

सांगली जिल्ह्यात प्रशासनाकडून पाच हजार बेडस् सज्ज

सांगली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात 5 हजार 299 बेडस् तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार…

लातूर : वाढवणा(बु) पोलीस स्टेशनची कारवाई, घरफोडीच्या 2 गुन्ह्याची उकल

चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे 9.8 तोळ्याचे दागिने हस्तगत लातूर : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस…