Month: January 2022

वाशिम : अल्पवयीन पिडीतेचा वियनभंग करणा-या आरोपीस तात्काळ केले जेरबंद

वाशिम : दि.१२/०१/२०२२ रोजी बालाजी नगर कं.०१ कारंजा या भागात राहणारे फिर्यादी व पिडीत यांनी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे येवुन फिर्याद दिली की,आरोपी नामे श्रीकृष्ण दौलत तायडे वय ७१…

वाशिम : पर्यावरण अधिनियमान्वये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आठ इसमांवर कारवाई

वाशिम : मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या करीता जिल्हयात वेळोवेळी नाकाबंदी/कोम्बींगचे आयोजन करुन अवैद्य धंदयावर कारवाई,मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा…

उस्मानाबाद : गोपनीय माहीती आधारे रेड, पोलिसांना मोठे यश..!

4 गावठी कट्टे (पिस्टल) व 3 जिवंत काडतुसे (राउंड) जप्त उस्मानाबाद : दि.30.12.2021 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांचे आदेशाने आरोपी नामे…

वाशिम : युवकांनी अध्यात्मिक ज्ञानाने स्वउन्नती साधावी…पो.नि.सारंगधर नवलकर

ब्रह्माकुमारीज युवा विंग चा कार्यक्रम वाशिम : स्थानिक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती…

उस्मानाबाद : मा.गटातून ‘पद्माकर मोरे’ तर प्रा.गटातून ‘प्रविण स्वामी’ यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीयसाठी निवड

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नवोपक्रम स्पर्धेत उमरगा तालुक्यातील दोन शिक्षकांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय साठी निवड झाली…

उस्मानाबाद : पंधरा दिवसात पीक विमा जमा करा अन्यथा शेतात बसून “अन्नत्याग” आंदोलन..

उस्मानाबाद : जिल्ह्यातील अनेक तालुके आजही प्रधानमंत्री पीक विमा पासून वंचीत आहेत, उमरगा तालुक्यातील अनेक गावे २०१९-२० मध्ये पीक विम्यातून वगळण्यात आले होते, त्यानंतर २०२०- २१ चा ही पीक विमा…

वाशिम : जोगलदरी येथे सेंद्रीय शेती कार्यशाळा संपन्न

वाशिम : राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून समृद्ध गाव स्पर्धेमधील जोगलदरी येथे दीन दयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळ व कामधेनू गोरक्षण व अनु संशोधन केंद्र यांच्या वतीने सेंद्रिय…

उस्मानाबाद : “जिजाऊंचे संस्कार रुजविण्याचे काम करावे”–अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले-डंबे

उस्मानाबाद : राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार, आचार व संस्कार सध्याच्या पिढीमध्ये रुजवण्याचे काम मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत असुन ही बाब अत्यंत कौतुकास्पद असून राष्ट्रमाता जिजाऊ व…

अमरावती : सरसकट शाळा बंदच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा-नेते नितीन गवळी

अमरावती : राज्यातील मोठ्या शहरांत कोरोनाचा उद्रेक असतांना अनेक ग्रामिण भागात प्रादुर्भात वाढला नसल्याचे दिसून आले. राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सरसकट बंद करून मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृहे ही सर्व ठिकाणं ५०…

उस्मानाबाद : येडशी येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण

उस्मानाबाद : तालुक्यातील लातुर बार्शी रोड लगत असलेल्या येडशी येथिल गणेश मंगल कार्यालय येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संय़ुक्त उपक्रमाने उस्मानाबाद ग्रामिण…