Month: January 2022

नागपुर : चिचोली येथे ग्रामसंघ, महिला बचत गट कार्यालयाचे उदघाटन

नागपुर : ग्रामपंचायत चिचोली,पंचायत समिति व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नौती अभियान मार्फत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य महिला बचत…

वाशिम : अखेर मंगरुळपीरच्या तिन तलाठ्यांची विकेट पडली

वाशिम:- मंगरूळपीर तहसिलचा बहूचर्चीत घोट्याळ्यामुळे अखेर तिन तलाठ्यांना वरिष्ठ प्रशासनाने निलंबित केल्याने महसुल विभागात खळबळ ऊडाली आहे. गेल्या दिड ते दोन वर्षापुर्वी मंगरूळपीर तहसिलमध्ये अतिवृष्टीच्या निधी वाटपामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण…

वाशिम : तब्बल ३५ वर्षानंतर मंगरूळपीरला लाभल्या कर्तव्यदक्ष महिला तहसिलदार

श्रीमती शितल बंडगर मंगरुळपीर तहसिलदारपदी रुजु वाशिम:- मंगरूळपीर तहसिलला नूकत्याच कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीमती शितल बंडगर रुजु झाल्या असुन मंगरुळपीरच्या तहसिलला तब्बल पस्तीस वर्षानंतर आणी ते पण राष्टमाता जिजाऊ आणी स्वामी…

हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

हिंगोली : राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी निवासी…

हिंगोली : पळशी रुख्मिणी विद्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे वाठोरे एस.यन.यानी व उपस्थितांनीराजमाता जिजाऊ…

नांदेड : राजमाता जिजाऊ जयंती दिनी टेनिस बॉलचे खुले सामने

राजमाता जिजाऊ यांची जयंती वेगळया उपक्रमांनी साजरी कोरोना नियम पाळत वैजापुर येथे टेनिस बॉलचे खुले सामने नांदेड : मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापुर येथे ग्रामपंचायत पार्डी व मावळा युवा मंच यांच्या…

हिंगोली : ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त वृक्षारोपण

हिंगोली:माझोड येथे ग्रामपंचायत कार्यालय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला सेनगाव तालुक्यातील मौजे माझोड ग्रामपंचायत कार्यालयात आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,…

सांगली : पाच वर्षांनंतर जयंत पाटील यांची इस्लामपूर नगरपालिकेत एन्ट्री..

राहुल वाडकर..इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या विरोधातील विकास आघाडीचा सत्ता कालावधी संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत ‘एन्ट्री’ केली. रांगोळी काढून त्यांचे स्वागत झाले. इस्लामपूरची बारामती करण्याचे…

औरंगाबाद : पूर्णा प्रकल्पा जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नेपुर पूर्णा प्रकल्पा जवळच अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीची ओळख अद्याप पर्यंत झालेली नसून प्रेत शवविच्छेदनाकरिता चिंचोली येथील…

गडचिरोली : अवकाळी पावसाचा फटका,या मार्गाची वाहतूक ठप्प

गडचिरोली- चामोर्शी मार्गाची वाहतूक ठप्प अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंताग्रस्त गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली- चामोर्शी मार्गावर असलेल्या गोविंदपुर नाल्याच्या रपट्यावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली – चामोर्शी मार्गाची वाहतूक काही काळ ठप्प…