Month: January 2022

लातुर : हाळी हंडरगुळी लगत तिरू नदीकाठी टाकले जाते घाण, कॅरीबॅग्ज अन् कोंबड्यांची पिसे….!

लातुर : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पात्राला घाणीने वेढले असल्याने नदीतील पाण्याची स्वच्छता गायब झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.तिरू नदी…

गडचिरोली : विद्यार्थ्यांसमोर पुन्हा आँनलाइनचा ससेमिरा

कोरोणामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका गडचिरोली : तब्बल पावनेदोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. विद्यार्थी आणि पालकांसह विद्यार्थ्याविना कंटाळलेल्या शिक्षकांच्या चेहर्‍यावरही आनंद फुलला. मात्र…

औरंगाबाद : सावंगी चौकात जिजाऊ रथाच जल्लोषात स्वागत

औरंगाबाद : 12 जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जयंती निमीत्त सिंदखेड राजा येथे वैजापूर-लासूर स्टेशन-बजाजनगर-क्रांती चौक औरंगाबाद असा पुढे जालना मार्गे जिजाऊरथ सालाबादाप्रमाणे याही वर्षी जात आहे. गंगापूर तालुका आणि लासुर…

भास्कर ॲवॉर्ड ची प्रेरणादायी उंच भरारी

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आयोजित १५ वा गौरवशाली दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अॅवॉर्ड सोहळा गोवा येथे मोठया उत्साहाने संपन्न झाला . परंपरेला साजेशा सोहळ्याचे उत्कृष्ठ नियोजन व संस्थाध्यक्ष डॉ राजीव…

नागपूरात उपमुख्यमंत्री कक्ष स्थापण करा

नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटने संबंधातील माहिती देण्यासाठी बुधवार दि. ५ जानेवारी २०२२ ला देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांची…

लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक निघून दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळले

मलकापूर शहराजवळील घटना बुलडाणा लाकडाची अवैध वाहतूक करणारे मिनी ट्रक हे मलकापूर वरून एमआयडीसी कडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकचे समोर एक चाक निघून समोरून येणाऱ्या अर्टिगा गाडीवर आदळल्याने अपघात…

अखेर त्या बायोडिझेल माफिया विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

बुलडाणा : मागील 6 जानेवारीला पत्रकार दिनीच टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा ईटीव्ही भारतचे पत्रकार वसीम शेख यांना मलकापुर येथील अवैध बायोडिझल माफिया एड.इफ्तेखार शेख यांच्याकडून शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची…

पालघर – आमदार श्रीनिवास वनगा यांच्या १७ विकास कामांचे भूमिपूजन.

एकूण २ कोटी १३ लक्ष निधी मंजूर पालघर : विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री श्रीनिवास वनगा यांच्या स्थानिक विकास निधी आणि इतर विकास निधी चे मंजूर झालेल्या एकूण १७ कामांचे…

हिंगोली : नागपूर सेंटर मधुन पोलीस विभागात विशाल कावरखे प्रथम

माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी सत्कार हिंगोली: सेनगाव तालुक्यातील एका ग्रामीण भागातील गोरेगाव येथील रहिवासी असलेला एका शेतकऱ्याचा मुलगा विशाल कावरखे याने सुरवातीपासून काही तरी देशासाठी कराव या…

सांगली : आष्टा ग्रामिण रूग्णालयास पालकमंत्र्यांच्या हस्ते सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान

सांगली : आष्टा ग्रामिण रुग्णालयातील रुग्ण सेवेची निकड लक्षात घेत या ग्रामिण रूग्णालयास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सुसज्ज अशी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली यावेळी ग्रमिण रूग्णालयाचे वैद्यकीय…