Month: March 2022

वडाळीत 10 एप्रिलला कानुबाई मातेचा बाहेरो लग्नोंत्सव

नंदुरबार : वडाळी (ता.शहादा) येथे 17 मार्चला बाहेरो लग्नोत्सव होणार आहे. यानिमित्त 17 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला नावनोंदणी केलेल्या जोडप्याचे बाहेरो लग्न…

लातूर : हंडरगुळी येथे लागलेल्या आगीमुळे ऊसाचे नुकसान

लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे दि.13मार्च रोजी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले. हंडरगुळी येथील रहिवासी बाळासाहेब चंद्रशेखर धुप्पे व माधव चंद्रशेखर धुप्पे सर्वे नंबर 57 मधील…

गोदावरी अर्बन अविज पब्लिकेशनच्या वतीने सलग सहाव्यांदा बँको पुरस्काराने सन्मानित

नांदेड /हिंगोली /यवतमाळ : राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणाऱ्या गोदावरी अर्बनला अविज पब्लिकेशनच्या वतीने सलग सहाव्यांदा बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लगूना रिसॉर्ट,लोणावळा…

उस्मानाबाद : येडशी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत

उस्मानाबाद : येडशी येथील जनता विद्यालय येथे आजपासून सुरू होत असलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी परीक्षा केंद्रावर चिफ म्हणून नियुक्त केलेले श्री नलावडे सर.गायकवाड…

नांदेड : वंजारगल्लीतील नाली व परीसरात स्वच्छ करण्यात यावे

नांदेड : शहरातील प्रभाग क्रमांक दोन वंजारगल्लीत गटारी तुबल्या व परिसरात जिकडेतिकडे अस्वच्छता पसरले यामुळे डासांचा प्रमाणात वाढ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी गल्लीतील गटारी व परिसर…

उस्मानाबाद : बसवेश्वर पुतळ्याची विटंबना करण्यावर कडक कार्यवाही करा-शिवा संघटना

(सचिन बिद्री) उस्मानाबाद : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या आदेशाने औरंगाबाद येथे शहरातील वाळूज एम आय डी सी परिसरातील उच्च न्यायालयाने…

गडचिरोली : कासमपल्ली येथे व्हॉलीबाल सामनेच्या उद्घाटन

माजी जि.प.अध्यक्ष- सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला गडचिरोली : अहेरी तालुकातील व मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा- कासमपल्ली येथे भव्य व्हॅलीबाल समनेच्या उद्घाटन, माजी जि.प.अध्यक्ष- सौ.भाग्यश्री ताई आत्राम…

विजेचा लपंडाव चालु,नागरिक शेतकरी त्रस्त

लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील 33/11 के.व्ही.येथुन विजेचा लपंडाव चालु आहे, विज सर्व नागरिकांची आजच्या काळात गरज बनली आहे विज काही दिवसांपासून लोडमुळे विज टिकत नाही शेतकरी, नागरिक, लहान…

यूनियन क्रिकेट क्लब कमलापुर द्वारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..!! गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.पं.कमलापुर अंतर्गत येत असलेल्या वार्ड न.२ कोलमर्का रोड ओरेगुडम येथे यूनियन…

परिक्षा सुरू ; ग्रामीण भागातील विद्यार्थाचीं परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी पायपीट

गोंदिया : जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जे गावे कोरोनामुक्त आहेत अशा ठिकाणी वर्ग ८ ते १२ वी पर्यंत नियमित शाळा चालू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अनेक गावातून विद्यार्थ्यांना…