Month: March 2022

कलदेव निंबाळा येथे शेळी व कुकुट पालन प्रशिक्षण संपन्न.

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर,उमेद उमरगा आणि ग्रामपंचायत कलदेव निंबाळा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ मार्च असे तीन दिवस प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.प्रशिक्षणाचे…

कमलापुरात उमेदचे वार्षिक अधिवेशन,मदर तेरेसा प्रभाग संघ कमलापूरचा पुढाकार

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मदर तेरेसा प्रभाग संघ कमलापूर अंतर्गत वार्षिक अधिवेशन व जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष…

कंपोस्ट टाकीमुळे ग्राम स्वच्छतेकडे तर सेंद्रिय खताची निर्मीती

हजारो कंपोस्ट खताच्या टाकीचा नागरीक घेतात उपयोग…. गोंदिया : गावा-गावातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, तसेच रासायनिक खताचा वापर कमी करून कंपोस्ट खताने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी मनरेगा अंतर्गत गावा-गावात नाडेप…

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन जावई मंत्रीमंडळात असुनही उपयोग नाही-आ. राणा पाटील

उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळामध्ये उस्मानाबाद जिल्हयाचे तीन जावई आहेत. चार पैकी तीन आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. तरी देखील उस्मानाबाद जिल्हा दुर्लक्षीत असल्याची खंत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान बोलतांना तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह…

तुळजापूर तालुक्यामध्ये अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने गुटका खुलेआम सुरू

उस्मानाबाद : गुटख्यातून कोट्यवधींची उलाढाल राज्यात गुटखा बंदी झाल्यापासून छुप्या मार्गाने गुटखा आणून विक्री केला जातो. गुटख्याला ग्राहकांची मागणी अधिक असल्याने टपरीचालकापर्यंत गुटखा पोहोचवला जातो. टपरीचालक तीन ते चारपट दराने…

ब्राह्मणगाव ग्रामपंचायत येथे नवीन ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांची नियुक्ती करा

उस्मानाबाद : उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ग्राम विकास अधिकारी श्री एस बी पाडळकर हे निलंबित झाले असून दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून ग्रामपंचायत ब्राह्मणगाव येथे नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली…

डिजिटल सदस्य नोंदणी अभियाना निमित्त काँग्रेसची आढावा बैठकीला उपस्थित रहावे-अभिषेक बेंगाळ.

हिंगोली काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी अभियानानिमित्त दिनांक 19 मार्च शनिवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता माजी आमदार श्री.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी बैठक होणार असुन या बैठकीला श्री.श्रावणजी रापणवाड (प्रदेश…

बँकेचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ब.वी.आ चे प्रांत , तहसील आणि पंचायत समिती कार्यालय यांना निवेदन

पालघर – डहाणू तालुक्यातील सायवन येथील सध्या स्थितीत असलेली बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा चारोटी नाका येथे जोडली जाणार असल्याने या बँकेतील सुमारे २८ हजार खातेधारकांना याचा फटका सहन करावा लागणार…

गोंदिया : नागरीकांनी पाणी बचतीचे महत्व समजून घ्यावे-जिल्हाधिकारी नयना गुंडे

१६ ते २२ जलजागृती सप्ताह,चुलबंद प्रकल्पावर जल पूजन,सप्ताहभर विविध कार्यक्रम… गोंदिया : पाणी हे जीवन असून पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस पाण्याची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात…

मंगरुळपीर तहसिल कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा

वाशिम: ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत आहेत. या सर्वांसाठी १५ मार्च हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.…