Month: May 2022

वाशिम : बुध्दजयंतीच्या पर्वावर शहापुर येथे बुध्दवंदना घेवुन केले खिरदान

वाशिम :- मंगरुळपीर शहरालगतच्या शहापुर येथील प्रबुध्द विहारात बुध्दजयंतीच्या पर्वावर सकाळिच बौध्द ऊपासक व ऊपासिका तसेच मान्यवसरांनी बुध्दवंदना घेवुन खिरवाटप केली. अखिल विश्वाला शांती आणी समतेचा संदेश देणारे तथागत गौतम…

तेंदूसंकलनाच्या माध्मातून मजुरांच्या हाताला मिळाले काम

गडचिरोली : जिल्हातील मोठे उधोग कारखाने नसल्याने येथील मजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहि करण्यासाठी तेलंगाणा राज्यामध्ये धाव ध्यावे लागते माञ गडचिरोली जिल्हा हा जंगलाने नटलेला आहे.तेंदूपाने हंगामात येथील नागरिकांना आर्थिक पाठबळ…

व्यायाम करणाऱ्या दोघांना भरधाव कारने चिरडले एकाचा जागीच मृत्यू. एक जण गंभीर

लातूर : पोलिस भरतीच्या तयारीसाठी व्यायाम करताना दोन तरूणाला भरधाव वेगातील कारने चिरडले एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदपूर अंबाजोगाई महामार्गावर दगडवाडी येथे घडली आहे. अहमदपूर…

अतिवृष्टीच्या शासकीय मदत निधी वाटपात झालेल्या अपहारातील काही दोषी कर्मचारी अजुनही मोकाटच

वाशिम:-मंगरुळपीर येथील बहुचर्चीत असलेल्या सन २०१९ च्या अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतनिधीमध्ये झालेल्या अपहारात तत्कालीन तहसिलदारांसह इतर तलाठी व लिपीकांना दोषी ठरवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करत सेवेतुन निलंबित केले…

पालघर – “धर्मवीर” सिनेमाचा पालघरमध्ये भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

पालघर : शिवसेनेचे नेते आणि ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. आनंद दिघे यांचा जीवनप्रवास…

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी अंतर्गत पाच कार्यालय बांधकामास मंजुरी

पालघर : महाराष्ट्र शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी अंतर्गत पालघर विधानसभा क्षेत्रात पालघर विधानसभेचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या माध्यमातून पाच नवीन कार्यालय बांधणी साठी मंजुरी मिळाली आहे.ग्राम विकास…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे निवेदन

निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, कुर्डुवाडी नगर परिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी वारंवार संबंधितां विरोधात तक्रार दाखल केली आहे. संघटनेमार्फत दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी…

भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न

हिंगोली येथे दि 12 मार्च गुरुवार रोजी युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैया लोणीकर यांच्या मराठवाडा दौऱ्या निमित्त हिंगोली येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी हिंगोली विधानसभेचे…

वाशिम : सोयाबीन चोरीतील २ आरोपी गजाआड

३४.७ लक्ष मुददेमाल जप्त,वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वाशिम : दिनांक ०७/०४/२२ रोजी पोलीस स्टशेन जऊळका येथे फिर्यादी नामे गोपाल सुभाषचंद्र बंग वय ३७ वर्षे रा कन्हेरगाव ता जि हिंगोली…

उमरगा येथे महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त मिरवणूक उत्सव संपन्न

सचिन बिद्री उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा शहरातील जुनी पेठ येथील महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठान व महात्मा बसवेश्वर मंदिर समितीच्या वतीने अक्षय तृतीया ते दिनांक ११ मे २०२२ या कालावधीत महात्मा…