Month: May 2022

गोंदिया : चिचगडच्या तलाठ्या कडुन देवरीच्या मेडीकल मालकाला मारहाण

तलाठ्या विरोधात देवरी पोलीसात गुन्हा दाखल… गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यासह ग्रामीण भागात महसूल प्रशासनाचा तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणावर तलाठी त्यांना नेमून दिलेल्या कार्यस्थळी उपलब्ध…

पुणे : महिलेचा विनयभंग,आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा

पुणे : बारामती तालुक्यात तांदुळवाडी येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची सक्तमजुरी शिक्षा सुनावली. याबाबत मिळालेल्या माहितीवरून सदर घटना दिनांक 15 जून 2018 रोजी घडली होती पोलिसांकडे…

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याने उपकेंद्र सुरू

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याने तलासरी तालुक्यातील गिरगाव डोल्हारपाडा येथील उपकेंद्र सुरू.. पालघर : तलासरी तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र वसा अंतर्गत येणारे उपकेंद्र गिरगाव डोल्हारपाडा मागील तीन-चार वर्षापासून बंद…

उस्मानाबाद : सरपंच सुनिता पावशेरे दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराणे सन्मानित

सचिन बिद्री:उस्मानाबाद उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील आदर्श सरपंच सुनिता पावशेरे यांना दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभा सम्मान, आयडीयल लीडर अवार्डने सम्मानित करण्यात आले. एम.व्ही.एल.ए.ट्रस्टच्या वतीने देशातील विविध…

उद्यापासून मलकापूर शहरात कॅन्सर मुक्त अभियानाला सुरुवात

बुलडाणा : संपूर्ण जगासमोर कर्करोग या आजाराने ग्रासलेले असताना भविष्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने…

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते खाँदला येथे दर्गाचे उदघाटन

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील खाँदला येते मासूम धन्वंतरी दर्गाचे नवीन बांधकाम करण्यात आले. दर्गाचे पूजारी श्री. गोविंद कोडापे यांच्या विनंती ला मान देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी खाँदला येते जावून दर्गाचे…

अहेरी शहर आज कडकडीत बंद..!

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील अहेरी येथे शहरातील पॉवर हाऊस कॉलनीजवळ श्रीरामनगर चौकातील नामफलकावर असलेल्या भगवान श्रीरामाच्या तैलचित्रावर काही दिवसांपूर्वी अहेरी नगर पंचायत प्रशासनातर्फे काळे फासण्यात आले होते, ह्या घटनेमुळे अहेरी शहरातील…

चिचगड पोलिसांच्या आशीर्वादामुळे जनावरांची अवैध वाहतूक जोमात

गोंदीया:-जिल्ह्याच्या चिचगड पोलिस्टेन हद्दीत छत्तीसगड वरुन ककोडी-चिचगड मार्गे अवैध जनावरांची वाहतूक जोमात चालू असून या अवैध जनावरांच्या वाहतुकीला चिचगड पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील नागरिक करीत आहेत. रात्री…

पालघर ब्रेकिंग तारापूर औ्योगिक वसाहतीमधील कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्यूटीकल्स या कारखान्यात घातक रसायनांचे ड्रम जमिनीमध्ये पुरल्याचा धक्कादायक प्रकार…

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्यूटीकल्स या कारखान्यात घातक रसायनांचे ड्रम जमिनीमध्ये पुरून ठेवल्या चा धक्कादायक प्रकार उघडकीस. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करून जेसीबीच्या…

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी संशोधनवृती जोपासावी – मा. न्यायमूर्ती जोशी

उस्मानाबाद : सचिन बिद्री दि. 9 मे सोमवार रोजी गोवा राज्याचे लोकायुक्त तथा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी जिल्ह्यातील डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेत सहभागी…