Month: November 2022

मजूर मिळेना! शेतशिवारात यांत्रिक पद्धतीने धान कापणी

गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही… गोंदिया(देवरी):-शेतमजुरांच्या टंचाईने मोठमोठे शेतकरी हातघाईस आले आहेत. गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही. धान कापणीच्या हंगामात तर चक्क…

हावडा-मुंबई मार्गावर दरेकसाजवळ मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

रेल्वे गाड्यांना विलंब, रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरु… गोंदिया(दरेकसा) :- दि.03हावडा-मुंबई मार्गावरील सालेकसा तालुक्यातील दरेकसा रेल्वे फाटकाजवळ डोंगरगडकडून-गोंदियाकडे येणाऱ्या एका मालगाडीचे डब्बे स्लिप झाल्याने मालगाडी काही अंतरापर्यंत घासत गेली. सुदैवाने…

करंजीचे ग्रामसेवक अनिल भाकरे यांचे निधन…..?

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील रहिवासी ग्रामसेवक अनिल भाकरे यांचे करंजी बस स्टॅण्डच्या जवळ सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता झालेल्या मोटार सायकल अपघातात ग्रामसेवक अनिल भाकरे…

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव वळसे पाटील यांची मांडवगण फराटा येथे जाहीर सभा ; आमदार ऍड. अशोक पवार यांची माहिती

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारख्यान्याच्या सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल च्या प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव वळसे…

गड किल्ल्यांचे जतन करणे,संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी – प्रा.सतिश धुमाळ

गड किल्ल्यांचे जतन करणे,संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून गडकोट किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्या असे आवाहन प्रा.सतिश धुमाळ यांनी केले.शिरूर येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने लहान व मोठ्या गटात किल्ले…

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.शिरुर नगरपरिषदेच्या नवीन इमारती पासून ही दौड सुरु झाली. दौड सुरु होण्यापूर्वी एकात्मते संदर्भात उपस्थितांनी शपथ घेतली.…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील हिवरे / चोरांबा फाटा येथे होणाऱ्या स्वागत समारंभास लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी काँग्रेस भवन लातूर येथे आपल्या नावाची नोंदणी करावी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन लातूर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या…

औरंगाबाद जातपडताळणी विभागाने बोगस बिगर आदिवासींना जातीचे प्रमाणपत्र देऊनये या संदर्भामधे देण्यात आले निवेदन

औरंगाबाद जातपडताळणी विभागाने बोगस आदिवासी लाभार्थ्यांना त्वरीत आळा घालुन त्यांना अ.जमातीचे कोनतेही जातीचे प्रमापत्र देऊनये या साठी आदिवासी संघटनांतर्फे देण्यात आले निवेदनसध्याला औरंगाबाद जातपडताळणी विभागाकडे अनुसुचित जमातीचे प्रमापत्र मिळविण्यासाठी बोगस…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी दक्षता जनजागृती अभियान सप्ताह

वाशिम:-लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात दक्षता जनजागृती अभियान सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास ३१ आॅक्टोबर पासून प्रारंभ झाला असून ६ नोव्हेबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक…

आ. रवी राणा विरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येणार…

सोलापूर : माढा तालुक्यतील प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने माठ्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सर्वसामान्य शेतकरी व गोरगरिबांचे कैवारी,अपंग आणि दिव्यांगाचे दैवत, महाराष्ट्राचा मानबिंदू आमचे…