Month: March 2023

धाराशिव येथे सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी ‘ऑरगॅनिक मॉल’ उभारण्याचा संकल्प

धाराशिव : सेंद्रिय शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव शहरात ऑरगॅनिक मॉल उभारण्याचा संकल्प धाराशिव जिल्हा सेंद्रिय शेती समितीच्या बैठकीत करण्यात आला. धाराशिव येथे सेंद्रिय शेती…

महिला बचत गटाच्या उत्कृष्ट कार्यामुळे वाशिम जिल्हयाचा देशात नावलौकीक

जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांचे प्रतिपादन : विविध निर्णय केले जाहीर कारंजा तालुक्यातील गायवळला स्मार्ट ग्रामचा प्रथम पुरस्कार जिल्हयातील 6 गावांना मिळाले स्मार्ट ग्राम पुरस्कार विभागीय वर्‍हाडी जत्रेचा हजारो महिलांच्या…

‘कोम्बिंग ऑपरेशन’ विशेष मोहीम दरम्यान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पाहिजे/फरार असलेल्या ८ आरोपींसह एकूण १६ आरोपींना अटक

वाशिम:- समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे दक्ष राहून सातत्याने कायदेशीर कारवाया केल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सारख्या विशेष मोहिमा…

एस टी च्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत ; आजपासून अंमलबजावणी

पुणे :-महिलांना एस टी च्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाणार असून दि.१७ मार्चपासून अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एस टी महामंडळाचे जनसंपर्क…

जुनी पेन्शन योजना सर्व नवीन कर्मचा-यांना लागू करावी ; शिक्षक सचिन बेंडभर यांची मागणी

जुनी पेन्शन योजना आम्हा सर्व नवीन कर्मचा-यांना लागू करावी अशी मागणी शालेय शिक्षक सचिन बेंडभर यांनी केली आहे.जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी,निमसरकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,महापालिका, नगरपालिका,नगरपरिषदा, नगरपंचायती…

मार्च २०२३ संपण्याअगोदर ऊस गाळपाचे पेमेंट शेतक-या़ंच्या खात्यावर घोडगंगाने जमा करावेत ; संजय पाचंगे यांची निवेदनाद्वारे मागणी

पुणे :-मार्च २०२३ संपण्याअगोदर या हंगामातील ऊस गाळपाचे पेमेंट शेतक-यांच्या खात्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने जमा करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी…

कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात घट

पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात घट झाली असून या पाझरतलावात उन्हाळी आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलाव ३.७५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा असून…

अवैध दारु ची विक्री करना-या तीन आरोपींना पोलिसांनी पकडुन केली मोठी कारवाई

औरंगाबाद सकाळी ०६.०५ वाजता पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे १) रवी मारोती फुलारे, २) सुभाष साहेबराव फुलारे, ३) संतोष राजपूत हे दोन मोटार…

मोफत प्रवास मात्र बस खटारा प्रवाशांचे हालच हाल

औरंगाबाद शासन जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवतं मात्र प्रत्यक्षांत अंमलबजावणीत त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असतात याचाच प्रत्यय राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था पाहुन येत आहे. आगारात बस दुरुस्ती साठी लागणारे साहित्य…

गरुड झेप फाउंडेशन च्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान

(उमरगा प्रतिनिधी) उस्मानाबाद : गरुडझेप फाउंडेशनच्या ६वा वर्धापनदिन व छ. संभाजी महाराज स्मृतिदिन सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार 2023 व राष्ट्रीय बेटी बचाव…