स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्री क्षेत्र तुळापूर येथे काव्यातून आदरांजली
पुणे : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त श्री.क्षेत्र तुळापूर ( ता.हवेली ) येथे ग्रामपंचायत तुळापूर, समस्त ग्रामस्थ तुळापूर व धर्मवीर संभाजीराजे विद्यालय श्री क्षेत्र तुळापूर आणि मायभूमी स्पंदन…