Month: March 2024

नितीन भुतडा यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित.. ◆सांस्कृतिक महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद ◆महाराष्ट्राच्या हाश्यजत्रेने वेधले लक्ष ◆लावणीवर तरुणाई थिरकली..

उमरखेड -/ भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा यवतमाळ-वाशिम लोकसभेचे प्रभारी नितीन भुतडा यांचे जन्मदिनानिमित्त दि.7 मार्च रोजी आयोजित सांस्कृतिक महोत्सवास हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती.नितीन भुतडा मित्र परिवाराच्या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार सुनिल साळवे यांना जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ मार्च रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करणार

अहमदनगर-राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अनुसूचित जाती,अनुसुचित जमाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय या वर्गात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)…

घरकुल योजना अभियानात कर्जत-जामखेडचा नाशिक विभागात डंका

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश कर्जत/जामखेड ता ८- घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात कर्जत जामखेड तालुक्याने नाशिक विभागात विक्रमी कामगिरी केलीय. ‘अमृत महाआवास’ या योजनेत राज्यभरात २० नोव्हेंबर-२०२२ पासून…

खा.हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

(महागाव तालुक्यातील इजनी येथील युवकांनी पकडली एकनाथ शिंदेची साथ) शिवसेना शिंदे गटात सद्या इंकमिंग सुरू असून अनेक युवक जाहीर प्रवेश घेत आहे त्याच अनुषंगाने ईजनी येथील युवकांनी खा.हेमंत पाटील यांच्या…

गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने होणार ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचा शुभारंभ १७ दिवस चालणार उत्सव,

देवस्थानकडून उत्सवाची जय्यत तयारी लातूर/प्रतिनिधी: लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास गुरुवार व शुक्रवारच्या मध्यरात्री १२ वाजता गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने प्रारंभ होणार आहे. यंदा यात्रा महोत्सव १७…

जव्हार राधा विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न- विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

आजचे विद्यार्थी उद्याचे भावी कलाकार तब्बल अडीच तास कार्यक्रम रंगला दि.६ मार्च २०२४.जव्हार नगरपरिषद राधा विद्यालयाच्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.ह्या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून शाळा…

जामखेड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीस उत्तम प्रतिसाद मिळाला तर हजारो प्रकरणे निकाली लागत उच्यां धिक वसुलीचा हि उच्चाक

जामखेड प्रतिनिधीदि 5 मार्च जामखेड तालुका विधी सेवा समिती, जामखेड द्वारे आयोजित राष्ट्रीय लोकअदालत रविवार दिनांक 03/03/2024 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, कनिष्ठ स्तर, जामखेड येथे घेण्यात आले होते. सदर…

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढ दिवसा निमित्त संजय कोठारी मित्र मंडळाच्या वतीने नागेश विद्यालयातील शालेय विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

जामखेड प्रतिनिधीदि 5 मार्च जामखेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून संजयकाका कोठारी मित्र मंडळाच्या वतीने नागेश विद्यालय वस्तीग्रह येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

जामखेड येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी.. खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

3 मार्च रोजी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम…

कर्जत/जामखेड ता ४: प्रशासन सुस्त तर रोहित पवारांच्या माध्यमातून टॅंकरने पाणी पुरवठा सुरू

कर्जत-जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जत जामखेड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाच्या कडाक्याबरोबरच पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जेव्हा जेव्हा…