Month: March 2024

आमची जिद्द हेच आमच्या यशाची किल्ली.. “मुख्यमंत्री- माझी शाळा सुंदर शाळा ” या अभियानाचे द्वितीय पुरस्कार हजरत सुरत शाह उर्दू माध्यमिक शाळा लातूर ने पटकावले.

लातूर प्रतिनिधी :- नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून शासकीय व खाजगी शाळांसाठी हे अभियान सुरू केले होते यात शाळेची गुणवत्ता, परिसर स्वच्छता, पालक व…

उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्यावर विकास निधी मंजूर

भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची पत्रकार परिषदेत माहिती उमरखेड:- विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या वर निधी उपलब्ध…

निवडणूक कामात क्षेत्रिय अधिकारी महत्वाचा घटक आहे

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ पंकज आशीया निवडणूक कामात अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहावे उमरखेड:- दि १२ ( उमाका ) आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी डॉ बाबासाहेब…

एमआयएमच्या तालुकाध्यक्षपदी मो शाहबुदीन कुरेशी , तर शहराध्यक्षपदी सय्यद अफसर

उमरखेड : शहरातील एम आय एम पक्षाची कार्यकारणी काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती त्यामुळे संघटनात्मक कामे संथ गतीने सुरू होती त्यामुळे एमआयएम चे जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान यांनी पक्षवाढ व…

श्री. महेश पांडुरंग कदम (मुंबई दूरदर्शन कॅमेरामन- मुक्त पत्रकार) व श्री. विनोद पांडुरंग कदम- श्री. मनोज पांडुरंग कदम ( मुंबई रुग्णालय सेवेकरी तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी) ह्यांचे वडील कै. पांडुरंग सखाराम कदम (मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी, शिवसेना माजी गटप्रमुख ) यांचे गुरुवार दिनांक: २९/०२/२०२४ रोजी दुपारी अल्पाशाचे आजाराने आकस्मिक निधन झाले.

आमचे वडील आदरणीय पांडुरंग कदम यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी अत्यंत दुर्दैवी, अनाकलनीय आहे, या आकस्मिक घटनेने नियतीवरचा विश्वास कमी झालायं, नियती कुणाला सावरायची संधीच देत नाही. आमच्या वडिलांच्या निधनाने…

नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्यांना नेत्याला मोठी चपराक बसली आहे.

प्रतिनिधी आयुब शेख अनेक वर्षांपासून प्रलंबीत व न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटकांच्या सोयी साठी नळदुर्ग –…

महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस शिरगुरे यांचे दुःखद निधन

धाराशिव : उमरगा नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी तथा महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस सिद्रामप्पा शिरगुरे (५७)यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि.११ रोजी पहाटे ५.३० वा दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन…

महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस शिरगुरे यांचे दुःखद निधन

धाराशिव : उमरगा नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी तथा महादेव पंच कमिटीचे सदस्य करबस सिद्रामप्पा शिरगुरे (५७)यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि.११ रोजी पहाटे ५.३० वा दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन…

धाडस सामाजिक संघटना उमरगा तालुका पदाधिकारी निवडी जाहीर

तालुकाध्यक्ष शशिकिरण मुगळे तर सचिवपदी शरद पवार उमरगा:धाराशिव देशभरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संघटनेमध्ये धाडस सामाजिक संघटनेचे नाव गणले जाते. या संघटनेचे ब्रीदवाक्य ” अन्याय सहन करणार नाही, अन्याय…

कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गाःअफवा पसरवणाऱ्यांवर 21 जणांसह इतरांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरात असलेल्या मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका करणार असलेल्या कारवाईबाबत चुकीची माहिती देवुन (अफवा पसरवून) मुस्लिम समाजाकडून अपराध घडवा या हेतूने चिथावणी…