अहो आश्चर्यम;आधीच सिमेंट रस्ता असलेल्या ठिकाणी पुन्हा क्राॅक्रेटीकरणाचे काम सुरु
निधी लाटन्यासाठी शासनाच्या योजनेला लावला जातोय चुना मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथील प्रकार फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे आधीच सिमेंट रस्ता असलेल्या रस्त्यावर थातुरमातुर कोटींग करुन पि.डि.सी.अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याचे काम…
