जिल्हा परिषद शाळेची मुलगी थेट जाणार ‘NASA’मध्ये!
उमरग्यातील चिंचोली (जहागीर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी वेदिका गोविंद बेंडगे हिची अमेरिकेतील नासा (NASA) अंतराळ संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील गुणवंत २० विद्यार्थ्यांमध्ये तिने…
