Month: October 2026

आष्टी पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई!

आष्टी पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करत एकाच दिवशी चार ठिकाणी छापे टाकले. जुगार अड्ड्यावर कारवाईसह देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे…

पंचनामे नकोत, सरसकट दुष्काळी मदत द्या!

यावल तालुक्यात दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, शासनाने पंचनामे न करता सरसकट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाने राज्यात दुष्काळ…

मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांचा सन्मान!

यावलमध्ये भारतीय जनता पक्ष यावल मंडळ महिला मोर्चा पूर्व मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा सन्मान करण्यात आला.…

शिवस्मारकासाठी किनगाव समिती आक्रमक; जरांगेंची घेतली भेट!

मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक आणि ऐतिहासिक स्मारकाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा किनगावच्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीने केला आहे. याबाबत…

गफ्फार खा जाफर खा यांचे वृद्धापकाळाने निधन !

यावल तालुक्यातील दहिगाव येथील गफ्फार खा जाफर खा यांचे वयाच्या 75व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 2 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गफ्फार खा जाफर खा हे असलम खान…

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचा मुद्दा !

वर्धा जिल्ह्यातील सुरगाव ग्रामपंचायतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ग्रामसभा घेण्याची अधिकृत नोटीस दिली होती. मात्र, ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे करून नियोजित ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा आरोप…

देशी दारुची दुकान हटविण्यासाठी राहुल तिवारी यiचे उपोषण !

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील अण्णामोड परिसरातील देशी दारूचे दुकान हटविणे आणि राखेच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सावनेरचे माजी उपसभापती तथा काँग्रेस नेते राहुल तिवारी यांनी २ ऑक्टोबरपासून…

चिखली खुर्द येथील मसाराम फिरके यांचे निधन !

♦️ मसाराम चावदस फिरके यांचे निधन♦️ अल्पशा आजाराने घेतला अखेरचा श्वास♦️ दोन ऑक्टोबर रोजी झाले निधन♦️ नाशिक येथून निघणार त्यांची अंत्ययात्रा♦️ रात्री साडेदहा वाजता अंत्ययात्रेचे प्रस्थान♦️ फिरके कुटुंबावर शोककळा पसरली…

सावखेडा सिमचे १६ तरुण अजमेरकडे पायी खास संकल्प !

♦️ सावखेडा सिममधून सोळा तरुण पायी रवाना♦️ प्रसिद्ध अजमेर तीर्थक्षेत्राकडे पायी प्रवास♦️ मशिदीजवळून युवकांनी यात्रेला केले प्रस्थान♦️ परिसरातील सोळा युवक यात्रेत सहभागी♦️ दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी करणार प्रार्थना♦️ तालुक्यासाठी युवकांनी…

यावलच्या जे. टी. महाजन स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहात !

♦️ जे. टी. महाजन स्कूलमध्ये गांधी जयंती♦️ गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन♦️ विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या कार्याची दिली माहिती♦️ लाल बहादूर शास्त्रींच्या कार्यावरही प्रकाश♦️ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आयोजनासाठी विशेष सहकार्य♦️ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत…