Month: October 2026

कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याची पाहणी; आमदार ॲक्शन मोडवर !

पावसाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी…

आमोद्यात दिव्यांगांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर!

यावल तालुक्यातील आमोदा येथे भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांगांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…

ब्राह्मणगावात भीषण पाणीटंचाई; टँकरने विकत घेताहेत पाणी!

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सोईट (म.) शिवारातील विहिरीवरून मागील ५० वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र विद्युत समस्येमुळे गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा प्रभावित झाल्याने ग्रामस्थांना खासगी…

राजोरा शाळेत भुलाबाईचा ज्ञानोत्सव; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

यावल तालुक्यातील राजोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पारंपरिक भुलाबाई सण ज्ञानोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. संस्कृतीचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी भुलाबाईच्या गाण्यांसह टिपरी, गरबा आणि फुगडीचा आनंद घेतला. दि. ३…

यावलमध्ये देशी कट्टा सापडला; एकास अटक!

यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव बुद्रुक येथे गावठी देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. पवन कैलास सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…

सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका : पोलीस निरीक्षक मोहन बोरसे

सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले…

JDCC बँक निवडणुकीत खरेदी-विक्री संघाच्या यादीवर आक्षेप!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२५ ते २०३१ पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यात आली आहे. यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे संचालक अतुल वसंत पाटील यांनी ही हरकत नोंदवली…

गिरडगावजवळ अपघात; जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू!

गिरडगाव गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४२ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे… प्रवीण नवल ढिवरे असं मृत इसमाचं नाव असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…

माजी सैनिकाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना शूज-सॉक्स वाटप!

यावल तालुक्यातील राजोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘पितृस्मृती कृतज्ञता सोहळा २०२६’ पार पडला. मुंबई येथील माजी सैनिक सुधाकर लक्ष्मण सोनवणे यांनी पूर्वजांच्या स्मृती जपत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स शूज…

दुष्काळावर मात करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन!

स्वर्गीय हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. दुष्काळ, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागातून गावपातळीवर रचनात्मक काम उभे करण्याबाबत यावेळी विचारमंथन…