दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना अटक. मोबाईल फोन व मोटार सायकल सह सह 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पोलीस ठाणे शिवाजी नगरची कामगिरी

दिनांक 30/10/2022 रोजी पोलिस ठाणे शिवाजी चौक येथे दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वरिष्ठांचे मार्गदर्शनात तपास पथकाद्वारे गुन्हा उघडकीस उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असताना दिनांक 03 /11/ 2022…

पोहायला गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

महात्मा फुले विद्यालय मागील घटना वाशिम: मित्रासोबत विहिरीवर पोहायला गेलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रिसोड शहरातील महात्मा फुले विद्यालय पाठीमागील राजू खाडे…

वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईत १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंध घालण्याकरिता…

किनवट तालुक्यातील ईस्लापूर पासून जवळच असलेल्या इरेगाव, येथील गणपत लक्ष्मण बेदरे, या शेतकऱ्याचे शेतातील जागलीवर गाय गोरे बांधले असता वाघाने हल्ला करून गोऱ्याला ठार मारले तसेच गाईला घायाळ केले .सदरील शेतकऱ्याचे सुमारे तिस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे..

सदरील घटनेची माहिती गणपत लक्ष्मण बेदरे, यांनी तात्काळ वन विभाग ईस्लापुर याना माहिती दिल्याने घटनेचा पंचनामा वनपाल गुद्दे ,वनरक्षक सय्यद , यांनी केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी दीक्षा मोरे ,यांनी शवविच्छेदन…

भारत जोडो यात्रेनिमित्त विशेष पोलीस महाअधीक्षक निसार तांबोळी यांची ठिकाणी सुरक्षा संदर्भात विशेष काळजी

नायगाव येथे भेट नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय माझे अध्यक्ष युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रथमच आगमन होऊन देगलूर ते नांदेड…

भारत जोडो यात्रेनिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी एच.के पाटील व मा.संपतकुमारजी यांचा नायगाव येथे पाहणी दौरा

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच महारॅलीचे आगमन देगलूर ते नांदेड येथे महा रॅली निघणार असून या निमित्ताने नायगाव येथे कुसुम सभागृहात राहुलजी…

कारंजा येथील विहीरीत मुलगा पडला,बचाव पथकाच्या माध्यमातुन शोधकार्य सुरु

वाशिम : कारंजा येथील चंदेल नगर, मधील जमीनदोस्त खुल्या विहिरीत अल्पवयीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दि.२ नोहेम्बर च्या सकाळी घडल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे ? सध्या बालकाचा…

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस न्यायालयाने सुनावली 2 वर्ष साध्या कारावासाची व 2000/- रु. दंडाची शिक्षा

वाशिम : पोलीस स्टेशन जऊळका येथे दि. 16/03/2014 रोजी फिर्यादी हिने फिर्याद दिली होती की, फिर्यादी हिसंडासला गेली असता आरोपी नामे संतोष जितासिंग राठोड याने फिर्यादीचा लैगींग छळ करुन विनयभंग…

एक ऊब जाणिवेची च्या माध्यमातुन २५१ अंधाऱ्या घरात प्रकाश

वाशिम : दिवाळीचा प्रकाश,गोडधोड फराळ आणि कपडे सगळ्यांच्याच नशिबात असते असं नाही पण अशाच वंचित घटकांची दिवाळी प्रकाशमय आनंदी आणि गोडधोड व्हावी यासाठी एक ऊब जाणिवेची ने तब्बल २५१ अशाचं…

मजूर मिळेना! शेतशिवारात यांत्रिक पद्धतीने धान कापणी

गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही… गोंदिया(देवरी):-शेतमजुरांच्या टंचाईने मोठमोठे शेतकरी हातघाईस आले आहेत. गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही. धान कापणीच्या हंगामात तर चक्क…