Adani Group Share Price: गौतम अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले, अब्जावधींचा फटका
गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्राईजेसचे शेअर 25 टक्क्यांनी कोसळले आहेत. जवळपास 4800 रुपयांचा असलेला एक शेअर घसरून आता 1505 रुपयांवर आला आहे. तर अदानी पोर्ट्स आणि अदानी स्पेशल इकोनॉमिक…
