घंटागाडी कर्मचारीनां शाल श्रीफळ मिठाई देऊन महिलांनी बांधल्या राख्या…..
छत्रपती संभाजी नगर येथील नेक्स्ट वन सोसायटीमध्ये आज रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी येथील महिलांकडून सोसायटी येथील घंटागाडी घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सोसायटीतील सिक्युरिटी गार्ड व घंटागाडी कर्मचारी यांना शाल श्रीफळ मिठाई देऊन सर्व कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या यावेळी ही संकल्पना श्रीमती शैलजा धर्माधिकारी यांनी सुचवली होती याप्रंगी श्रीमती शैलेजा धर्माधिकारी, गुगल काकू वर्षा घुगे, ममता करवा, स्वाती धर्माधिकारी, श्रीमती भावसार, आधी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला

प्रतिनिधी रमेश नेटके छत्रपती संभाजी नगर