Category: हिंगोली

बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत परिसरातील 12 वर्षापुढील मुलांनी कोरोना लसिकरणाचा लाभ घ्यावा

हिंगोली : कोरोना पासुन रक्षणासाठी आरोग्य विभागाकडून लसिकरण मोहिमेला सुरुवात झाली असून हिंगोली शहरालगतच्या बळसोड येथील बारा वर्षापुढील मुलामुलींसाठी दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळच्या 8.30 वाजल्यापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत…

गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या एकावर गोरेगाव पोलीसांची कारवाई

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रिदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पथकाकडून गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्यात येत…

हिंगोली : राशनचे धान्य थेट काळ्या बाजारात विक्री…..

हिंगोली : शासनाकडून गोरगरीब कुटुंबातील नागरीकांना स्वस्त धान्य दुकानात कुटुंबातील प्रत्येक एका नागरीकास प्रत्येक महिन्याला तिन किलो गहु दोन किलो तांदूळ स्वस्त दरात दिले जात असुन कोरोना महामारी काळात कुठे…

हळद पिकाचा पिकविम्यामध्ये समावेश करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

हिंगोली : हळद या नगदी पिकाचा पिकविम्याच्या यादीत समावेश करावा , हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित पीकविमा वाटप करावा ,आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार हेमंत…

आ.प्रज्ञा सातव यांनी सभागृहात आवाज उठविला तरीही अवैध धंदे सुरूच….

हिंगोली : जिल्ह्यात खुलेआम सुरु असलेले मटका,गुटखा, जुगार ,वाळुची तस्करी या अवैध धंद्या विषयी आमदार डॉ प्रज्ञा सातव यानी सभागृहात आवाज उठविल्याने अवैध धंदे चालकावर कारवाई केली जात असली तरी…

खा.हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने पूर्णा नदीवरील तीन उच्चपातळी बंधारे प्रस्तावित.

हिंगोली : जिल्ह्यातील सिंचन अनुशेष अंतर्गत पूर्णा नदीवर पूर्वीपासूनच प्रस्तावित असलेल्या पोटा , जोडपरळी आणि पिंपळगाव कुटे तीन उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्याने…

हिंगोलीत बाल संरक्षण समितीला होणारा बालविवाह रोखण्यात यश

हिंगोली : सध्याच्या घडीला लग्न सोहळे पार पडत असून लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षे तर मुलाचे वय 21 वर्ष असे असताना काही ठिकाणी मुलीचे वय कमी असताना सुद्धा लग्न…

डिजिटल सदस्य नोंदणी अभियाना निमित्त काँग्रेसची आढावा बैठकीला उपस्थित रहावे-अभिषेक बेंगाळ.

हिंगोली काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी अभियानानिमित्त दिनांक 19 मार्च शनिवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता माजी आमदार श्री.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी बैठक होणार असुन या बैठकीला श्री.श्रावणजी रापणवाड (प्रदेश…

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी

खासदार हेमंत पाटील यांची शेतकरी हिताची स्वप्नपूर्ती ; 2022 अर्थसंकल्पात केली १०० कोटीची तरतूद हिंगोली : हिंगोलीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारने आज (दि. ११ )…

खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने सरपंच संघटनेचे उपोषण मागे

हिंगोली : मागील ७ वर्षांपासून प्रलंबित असलेला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पाणंद रस्त्याच्या प्रश्नाबाबत ग्रामविकास सरपंच संघटनेच्या वतीने ५० गावच्या सरपंचानी केलेल्या आमरण उपोषणाचा तोडगा खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने…