हिंगोलीतील शेतकरी आपाल्या विविध मागण्यासाठी उद्या पासुन जाणार संपावर.
हिंगोली : जिल्ह्याभरात यावर्षी पाऊसाळ्याच्या सुरवातीपासुनच कुठे अतिवृष्टी तर कुठे मुसळधार पाऊसामुळे पिकाची नासाडी झाली आहे संपूर्ण पिक पाण्याखाली गेली होती सतत सुरू असलेल्या पाऊसामुळे पिकाची फवारणी तषेच खुरपणी झाली…
